लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थापनेला ४२ वर्ष पूर्ण; पण समोर कर्जाचा मोठा डोंगर - Marathi News | 42 years since the establishment of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation; But there is a big mountain of debt in front | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थापनेला ४२ वर्ष पूर्ण; पण समोर कर्जाचा मोठा डोंगर

महापालिकेला केवळ जीएसटी अनुदानाचा एकमेव आधार  ...

Pimpri Chinchwad: पराभव झाला, पण म्हणून आपण संपलेलो नाही; आता तयारी महापालिकेची - राहुल कलाटे - Marathi News | Defeated but we are not finished Now the preparation of the municipal corporation Rahul Kalate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पराभव झाला, पण म्हणून आपण संपलेलो नाही; आता तयारी महापालिकेची - राहुल कलाटे

भविष्यातील शहराच्या विकासासाठी, जनसामान्यांना न्याय देण्यासाठी आता आपल्याला पूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढायची आहे ...

पाच हजार मालमत्तांवर होणार जप्तीची कारवाई ! २३४ कोटींची थकबाकी, अधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Confiscation action will be taken on five thousand properties 234 crore dues orders of authorities | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाच हजार मालमत्तांवर होणार जप्तीची कारवाई ! २३४ कोटींची थकबाकी, अधिकाऱ्यांचे आदेश

थकीत कराची वसुली करण्यासाठी करआकारणी व करसंकलन विभागाने थकबाकी असलेल्या ५०५९ मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आले आहे ...

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात २५० किलो वॅटचा सौर प्रकल्प; वीज बचतीसाठी मनपाचे पाऊल - Marathi News | 250 KW Solar Project at Farola Water Purification Centre; Steps taken by Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation to save electricity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात २५० किलो वॅटचा सौर प्रकल्प; वीज बचतीसाठी मनपाचे पाऊल

महापालिका प्रशासनाला पाणीपुरवठा, पथदिवे, कार्यालयांमधील विजेचे बिल ५ कोटींपर्यंत अदा करावे लागते. ...

दारापुढं बँड वाजवला अन् चार दिवसांत ११ कोटी वसूल कर; वसुलीसाठी महापालिका प्रशासन आक्रमक   - Marathi News | The band played at the door and the municipal administration aggressively collected 11 crores in four days   | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारापुढं बँड वाजवला अन् चार दिवसांत ११ कोटी वसूल कर; वसुलीसाठी महापालिका प्रशासन आक्रमक  

उर्वरित ६ लाख ६ हजार मिळकतधारकांनी कोट्यवधीचा कर थकविला आहे. येत्या काही दिवसांत ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. ...

नवीन पाणीपुरवठा योजनेतील सहा जलकुंभांची चाचणी पूर्ण; आता फक्त हस्तांतरणाची प्रतीक्षा - Marathi News | Testing of six water tanks in new water supply scheme completed; Now just waiting for the transfer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन पाणीपुरवठा योजनेतील सहा जलकुंभांची चाचणी पूर्ण; आता फक्त हस्तांतरणाची प्रतीक्षा

दाेन मोठ्या जलकुंभांचा वापर सुरू : एका जलकुंभाची चाचणी बाकी ...

छत्रपती संभाजीनगरात दोन डबल डेकर बस येणार; पर्यटन स्थळांना प्राधान्य - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar will have two double decker buses; Preference for tourist destinations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात दोन डबल डेकर बस येणार; पर्यटन स्थळांना प्राधान्य

ई-डबल डेकर बस १७ फूट उंच राहणार आहे. त्यामुळे मार्ग ठरविताना या बाबीचा विचार करावा लागणार आहे ...

वॉटर ग्रेसचा प्रकल्प अखेर महापालिकेच्या ताब्यात; आता प्रकल्प मनपा स्वत: चालविणार - Marathi News | The project of Water Grace is finally under the control of the Municipal Corporation; Now the municipality will run the project itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वॉटर ग्रेसचा प्रकल्प अखेर महापालिकेच्या ताब्यात; आता प्रकल्प मनपा स्वत: चालविणार

प्रकल्प ताब्यात घेण्याची कार्यवाही आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ...