मिरजेतील महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीस महापौर व आयुक्त उशिरा आल्याच्या कारणावरून काँग्रेस व राष्ट्रवादी नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने बैठक रद्द करण्यात आली. ...
कोल्हापूर शहर हद्दीत काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार असल्याबाबतचे दाखले देण्यात यावेत या मागणीसाठी बुधवारी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीतर्फे महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना प्रभागातील गणेशोत्सव मंडळांच्या तयारीत असलेल्या बहुतांशी नगरसेवकांनी बुधवारी महानगरपालिकेकडे पाठ फिरविल्यामुळे सर्वसाधारण सभा तहकुब ठेवण्याची नामुष्की ओढवली. ...
कोल्हापूर शहराच्या विविध भागांत महिलांसाठी स्वच्छतागृहे नसल्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन, गणेशोत्सव काळात तात्पुरत्या स्वरूपाच्या स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणात सोय करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना शहर शाखेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त डॉ. अभि ...
सातारा पालिकेने शहरात नवीन एलईडी पथदिवे जरूर बसवावेत; परंतु यापूर्वी बसविण्यात आलेल्या नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करून त्यांचा उजेड आधी पाडावा, अशी मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी केली. ...