आधुनिकतेच्या चाकावर धावणाऱ्या रिक्षा घंटागाड्यांचा प्रस्ताव आता तंटागाड्या बनून महापालिकेत धावत सुटला आहे. ज्या वित्त आयोगाच्या शिर्षकातून हा प्रस्ताव आला आहे, त्यात १ कोटी ४७ लाख शिल्लक असताना, या नव्या घंटागाड्या खरेदीसाठी ...
शहरातील पाणीपुरवठ्यावर चर्चा करण्याकरिता महापालिकेची विशेष सभा बोलाविली आहे. त्यानंतरही जर शहरात सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही तर मात्र अधिकाºयांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा शनिवारी ...
शहराच्या विविध भागांत लावल्या जाणाऱ्या होर्डिंग्जसाठी महानगरपालिका इस्टेट विभागाने स्वतंत्र नियमावली केली असून, प्रत्येक तीन वर्षांनी लावलेल्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक केले आहे. ...
आवश्यक मशिनरी म्हणाल, तर जागेवर आहे. मनुष्यबळ म्हणाल, तर आवश्यकतेएवढे आहे. विद्युत पुरवठा खंडित झाला, तर जनरेटरचीदेखील सोय आहे. फक्त जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या कष्टाळू अधिकाºयांची वानवा आणि जबाबदार वरिष्ठ अधिकाºयांचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष या ...
अहिंसावादी तत्वज्ञानाचे पुरस्कार करुन संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मंगळवारी कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे साजरी करण्यात आली. ...
गेल्या तीस वर्षांपासून बदली कर्मचारी म्हणून काम करणाºया कर्मचाºयांना कायम करा, अन्यथा महापालिकेसमोर आत्महत्या करू, असा इशारा या कर्मचाºयांनी सत्ताधारी पदाधिकाºयांना दिला. ...
निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र न देणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेतील १८ नगरसेवकांना राज्य सरकारने कायद्यात बदल केल्याने जीवदान मिळाले असून, ...