लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

नाहूरमध्ये ऐकू येणार विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट; जगभरातील विविध खंडांतून आणणार पक्षी - Marathi News | in mumbai the chirping of exotic birds heard in nahur birds will be brought from different continents around the world | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाहूरमध्ये ऐकू येणार विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट; जगभरातील विविध खंडांतून आणणार पक्षी

नाहूरमध्ये पक्षी संग्रहालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

मुंबई पालिकेत पुन्हा नोकरभरती होणार का? घनकचरा, पाणीपुरवठा विभागात अनेक जागा रिक्त - Marathi News | in mumbai the recruitment process for 1846 clerical posts is going to be started in bmc soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेत पुन्हा नोकरभरती होणार का? घनकचरा, पाणीपुरवठा विभागात अनेक जागा रिक्त

मुंबई महापालिकेत बऱ्याच कालावधीनंतर १,८४६ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ...

अनधिकृत फेरीवाले आले रडारवर; कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कारवाईस अडथळा - Marathi News | in mumbai unauthorized hawkers came on the radar about 118 posts of inspectors will be filled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत फेरीवाले आले रडारवर; कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कारवाईस अडथळा

मुंबई पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असली तरी अतिक्रमण व निर्मूलन विभागाकडे असलेल्या कमी मनुष्यचळामुळे या कारवाईत अडथळे येत होते. ...

कोस्टल रोडलगत होर्डिंग उभारण्यास सागरी क्षेत्र प्राधिकरणाकडून नकार; स्थानिकांचाही विरोध - Marathi News | in mumbai refusal by maritime zone authority to erect hoardings along coastal road locals also opposed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडलगत होर्डिंग उभारण्यास सागरी क्षेत्र प्राधिकरणाकडून नकार; स्थानिकांचाही विरोध

कोस्टल रोडलगत ब्रीच कँडी येथील टाटा गार्डन आणि हाजी अली जवळील लाला लजपतराय पार्क या ठिकाणी चार होर्डिंग उभारण्याचा पालिकेचा विचार आहे. ...

...तर ४६२ मालमत्तांचा पालिकेकडून लिलाव; करचुकव्या मालमत्ताधारकांना नोटीस जारी - Marathi News | in mumbai auction of 462 properties by the municipality notice issued to tax arrears property holders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर ४६२ मालमत्तांचा पालिकेकडून लिलाव; करचुकव्या मालमत्ताधारकांना नोटीस जारी

मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात पालिकेकडून आता कठोर कारवाई केली जात आहे. ...

काळजी नको! मुबलक पाणी मिळणार; आयुक्तांच्या दट्ट्यानंतर अभियंत्यांची धावपळ - Marathi News | in mumbai citizens will get plenty of water engineers rush after commissioner ban dilapidated water channels will be replaced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळजी नको! मुबलक पाणी मिळणार; आयुक्तांच्या दट्ट्यानंतर अभियंत्यांची धावपळ

कमी दाब आणि दूषित पाण्याच्या तक्रारींवरून महापालिकेला घेरले असताना आयुक्त भूषण गगराणी यांच्या दट्ट्यानंतर जल अभियंता विभागाला जाग आली आहे. ...

मुंबईची अग्निसुरक्षा आता होणार बळकट; २३२ कोटींची तरतूद, महापालिका आयुक्तांची घोषणा - Marathi News | fire safety of mumbai will be strengthened now 232 crore provision new fire station will be set up to control fire says bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची अग्निसुरक्षा आता होणार बळकट; २३२ कोटींची तरतूद, महापालिका आयुक्तांची घोषणा

मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी पाच ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. ...

वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर पालिकेचे जाहिरात फलक; नव्या धोरणाच्या अंमलबजावणीपर्यंत सूट की कानाडोळा  - Marathi News | in mumbai municipal self imposed billboards on western expressway discounts pending implementation of new policy  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर पालिकेचे जाहिरात फलक; नव्या धोरणाच्या अंमलबजावणीपर्यंत सूट की कानाडोळा 

मुंबई महानगरपालिकेने गेल्याच आठवड्यात बहुचर्चित जाहिरात धोरणाचा मसुदा जाहीर केला. ...