गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या हद्दवाढीची घोषणा आॅक्टोबरअखेर होईल. त्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून येत्या डिसेंबरअखेर प्रलंबित हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालया ...
सभागृह सोडून जाणाऱ्या आयुक्त आणि जलअभियंता यांच्या अंगावर फाईली भिरकावून नगरसेवकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने ही सभा वादळी झाली. या सभेत प्रचंड गदारोळ झाला. ...
सांगलीच्या आमराई उद्यानात सीसीटीव्ही व संगीत यंत्रणेचे काम दसऱ्यांपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आयुक्त रवींद्र खेबूडकर व महापौर संगीता खोत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ...
सांगली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर सुमारे दीडशे बेवारस वाहने पडून आहेत. या वाहनमालकांना नोटिसा बजावल्या असून, दररोज पन्नास रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ...
सांगली महापालिका हद्दीत डेंग्यू, स्वाइन फ्लूचा प्रसार वाढत चालला आहे. कुपवाडच्या नगरसेवक दाम्पत्यालाही डेंग्यू झाला आहे. तरीही आरोग्य यंत्रणा सुस्त आहे, असा आरोप करीत सत्ताधारी व विरोधकांनी स्थायी समिती सभेत आरोग्य विभागाला धारेवर धरले. ...
रिक्षा घंटागाडी खरेदी, उद्यानाच्या कामासाठी ठेका आदीसह अनेक विषयांवरून सत्ताधाऱ्यांना माघार घ्यावी लागली. वादग्रस्त रिक्षा घंटागाडी ई-निविदा पद्धतीने खरेदी करण्यास विरोधी कॉँग्रेस, राष्ट्रवादीने भाग पाडले; तर उद्यानाच्या कामासाठी मानधनावर कर्मचारी घे ...
महानगरपालिकेच्या दुधाळी येथील शूटिंग रेंजला आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या निधीतून बांधण्यात आलेल्या अद्ययावत शूटिंग रेंजची त्यांनी फिरुन पाहणी केली. क्रीडा संकुल ज्या शूटिंग रायफल ...
शाहू जलतरण तलाव ठेकेदारावर कारवाईचे महापौरांचे आदेशकोल्हापूर : जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या ‘मल्टिस्टेट’प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटत असून, त्याचाच परिणाम म्हणून महानगरपालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस आणि विरोधी असलेल्या भाजप-तार ...