सांगली महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना उपमहापौरांसाठी अलिशान कार खरेदीचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेसमोर ठेवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचाविल्या आहेत. यावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक आक्रमक होण्याची शक्यता आहे. ...
लक्ष्मीपुरीतील वालावलकर कापड दुकानाला लागून असलेल्या पारगावकर यांच्या जुन्या इमारतीची पाठीमागील खचलेली गॅलरी रविवारी दुपारी कोसळली. इमारतीमध्ये अडकून राहिलेल्या रहिवाशांना आपत्कालीन विभागाचे पथक, अग्निशमन दल व पोलिसांनी सुखरूप खाली उतरले. सुदैवाने का ...
आष्टा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घंटागाड्या खरेदीच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांत जोरदार खडाजंगी झाली. नोकरभरतीवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांना ...
घरफाळ्याची खोटी कर आकारणी करुन नागरीकांना मनस्ताप देणाऱ्या तसेच महापालिकेचे नुकसान आणि बदनामी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे. ...
कोल्हापूर शहर पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याकरिता नवीन वेळापत्रक तयार करण्यात येत असून उद्या, शुक्रवारी महापौर, पदाधिकारी, गटनेते यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात फिरते विक्रेते येऊन बसतात. त्यामुळे जे कर देऊन व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो. या फिरत्या विक्रेत्यांसह सतत लागणारे सेल याला परवानगी देण्यात येऊ नये, या मागणीसाठी सावंतवाडीतील व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष ब ...