लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

चिपळुणात १६ कोटीची कामे होणार सुरु, काहींच्या निविदा, काहींना तांत्रिक मंजुरी - Marathi News | 16 crore works will be started in Chiplun, some tender, some have technical clearances | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात १६ कोटीची कामे होणार सुरु, काहींच्या निविदा, काहींना तांत्रिक मंजुरी

चिपळूण नगर परिषदेकडून या वर्षात १६ कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार आहेत. काही कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून काहींना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. स्वामीमठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. प्रत्येक नगरसेवकांच् ...

भुसावळला सत्ताधारी सदस्यांमध्येच सभेपूर्वी खडाजंगी - Marathi News |  The ruling party members from Bhusawal stand before the meeting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळला सत्ताधारी सदस्यांमध्येच सभेपूर्वी खडाजंगी

भुसावळ नगर पालिकेच्या मंगळवारी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वीच सत्ताधारी गटातील नगरसेवक आणि नगरसेविका पती यांच्यात प्रभागात कामे करण्याच्या मुद्यावरून चांगलीच खडाजंगी झाली. ...

कोल्हापूर : महापालिका रुग्णालये सुसज्ज करा, डेंग्यू, स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर आवाहन - Marathi News | Kolhapur: Equip NMC hospitals, call for dengue and swine flu | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : महापालिका रुग्णालये सुसज्ज करा, डेंग्यू, स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर आवाहन

कोल्हापूर शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लू या साथींच्या रोगात नागरिकांचे जीव जात असून, महापालिका प्रशासन गप्प आहे, अशा रोगांसाठी ‘सीपीआर’ हा एकमेव दवाखाना असल्याने शहर व जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील रुग्णांचा भार ‘सीपीआर’ रुग्णालयावर पडत आहे; त्यामुळे ...

ठेकेदार हितासाठी ‘सीटीओ’ धोरण थेट सभेत - Marathi News | CTO policy for the interest of the contractor, directly in the meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ठेकेदार हितासाठी ‘सीटीओ’ धोरण थेट सभेत

शहर सुधारणा समित्यांना फाटा; ‘पॅलीडीएम’ या खासगी संस्थेस सिटी ट्रान्फॉर्मेशनचा दिला दोन वर्षांसाठी ठेका ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी स्वीकारला पदभार  - Marathi News | PCMC's Additional Commissioner Santosh Patil accepted the charge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी स्वीकारला पदभार 

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा संतोष पाटील यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे. ...

सातारा पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद, शिवीगाळ व दमदाटीचा निषेध - Marathi News | The protest of Satara Municipal corporation's health workers, abduction and vandalism | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद, शिवीगाळ व दमदाटीचा निषेध

सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचे मुकादम दिलीप सकटे यांना केलेल्या शिवीगाळ व दमदाटी प्रकरणाच्या निषेधार्थ पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात घंटागाडी चालक-मालक सह ...

सांगली : लोक मरत असताना महापालिका सत्ताधारी सत्कारात व्यस्त : मंगेश चव्हाण यांची टीका - Marathi News | Sangli: In case of death, municipal corporation is busy in hospice: Mangesh Chavan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : लोक मरत असताना महापालिका सत्ताधारी सत्कारात व्यस्त : मंगेश चव्हाण यांची टीका

स्वाईन फ्लू, डेंग्यू यासारख्या आजाराने लोकांचे आरोग्य बिघडले असून लोकांचे बळी जात असताना सत्ताधारी भाजप पदाधिकारी सत्कार कार्यक्रमात व्यस्त आहेत, अशी टीका सांगली जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक मंगेश चव्हाण, नगरसेवक फिरोज पठाण यांनी सोमवारी ...

सीएमच्या ‘त्या’ आश्वासनाला झाली तीन वर्षे; गाजराचा केक कापून मनसेकडून निषेध - Marathi News | CM's 'that' assurance was for three years; Cut off the carrot cake and prohibit MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीएमच्या ‘त्या’ आश्वासनाला झाली तीन वर्षे; गाजराचा केक कापून मनसेकडून निषेध

केडीएमसीच्या २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी साडेसहा हजार कोटींचा निधी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. ...