लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

शहरासाठी स्वतंत्र होर्डिंग धोरण; महापौरांचे आश्वासन - Marathi News | Independent billboard policy for the city; Mayor's assurance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरासाठी स्वतंत्र होर्डिंग धोरण; महापौरांचे आश्वासन

महापालिकेचे दिवाळे, ठेकेदारांची होतेय दिवाळी ...

पनवेल महापालिकेत फेसडिटेक्टर मशिन - Marathi News | Facedictor Machin in Panvel Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिकेत फेसडिटेक्टर मशिन

पनवेल महापालिकेत फेसडिटेक्टर मशिन बसविण्यात आले आहे. या मशिनद्वारे पालिकेतील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी लागणार असून, कामचुकार कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे. ...

कुपवाड ड्रेनेज योजनेत गैरनियोजनाचा मैला : अंदाजपत्रकीय तरतूद नाही - Marathi News | Misrepresentation in the Kupwara Drainage Plan: There is no budgetary provision | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुपवाड ड्रेनेज योजनेत गैरनियोजनाचा मैला : अंदाजपत्रकीय तरतूद नाही

मागील योजनांमधील चुकांची पुनरावृत्ती, गैरनियोजन आणि बेकायदेशीर गोष्टींची घाण समाविष्ट करून कुपवाडची ड्रेनेज योजना शासनाच्या दरबारी पोहोचली आहे. ...

धुळे व अहमदनगर महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले; 9 डिसेंबरला मतदान - Marathi News | Dhule and Ahmadnagar municipal elections declared on 9 December | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे व अहमदनगर महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले; 9 डिसेंबरला मतदान

धुळे, अहमदनगर महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. ...

नगर पालिका दस्ताऐवजावर सातबारा नोंदीसाठी भूमकरांचा मोर्चा - Marathi News | residences morcha for registration in Bhoom municipality Satbara | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नगर पालिका दस्ताऐवजावर सातबारा नोंदीसाठी भूमकरांचा मोर्चा

सातबारा मालकी हक्कात नोंद घ्यावी, यासह इतर विविध मागण्यांसाठी नागरिकांनी आज सकाळी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ ...

खामगाव पालिकेतील रबरी ‘शिक्के’ कंत्राटदार भरोसे! - Marathi News | Khamagaon municipal rabari 'stamps' used by contractor | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पालिकेतील रबरी ‘शिक्के’ कंत्राटदार भरोसे!

कर्मचाऱ्यांची कंत्राटदारांशी सलगी; दस्तवेजासह शिक्यांचा अनधिकृत वापर ...

खेळीमेळीच्या वातावरणात हिंगोली न.प.ची सभा - Marathi News | A meeting of Hingoli NP in a haphazard atmosphere | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खेळीमेळीच्या वातावरणात हिंगोली न.प.ची सभा

नगरपालिकेच्या आजच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करून सर्वच ठराव एकमताने पारित करण्यात आले. स्वच्छता, डेंग्यूच्या पार्श्वभूमिवर धूरफवारणी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यात धूरफवारणी सुरू केल्याचे सांगण्यात आले. ...

भिवंडी पालिकेसमोर ३३० कोटी वसुलीचे आव्हान - Marathi News | Bhiwandi Municipal Corporation's challenge of 330 crore recovery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी पालिकेसमोर ३३० कोटी वसुलीचे आव्हान

नागरिकांकडून करवसुली करण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. त्यामुळे दरवर्षी थकबाकीच्या रकमेत वाढ होऊन महापालिकेस आर्थिक फटका बसतो. ...