देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्थापनेच्या वेळच्या हद्दीची पाच वर्षांपूर्वी पुन:निश्चिती करून हद्द दर्शवणारे खांब नव्याने लावले आहेत. ...
दिवाळीच्या तीन दिवसांत तब्बल साडेसहाशे टन कचरा या कर्मचाऱ्यांनी उचलला आणि आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखवून दिली. अद्यापही काही भागात कचरा साचला असून, पुढील दोन दिवसांत तो उचलला जाणार असल्याचे सांगण्यात आले. ...
नेमिनाथनगर येथील प्रस्तावित नाट्यगृहासाठी निश्चित करण्यात आलेल्या भूखंडावरील प्राथमिक शाळा व क्रीडांगणांचे आरक्षण उठविण्याचा निर्णय महापालिकेतील सत्ताधारी भाजपने घेतले आहे. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेसमोर आणण्यात आला असून, येत्या १६ रोजी होणाऱ्या ...
कोल्हापूर शहरानजीकच्या ४२ गावांना एकत्र करून राज्य शासनाने या गावांचा नियंत्रित विकास करण्यासाठी ‘कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण’ स्थापन केले. निधीअभावी रिकाम्या असलेल्या या प्राधिकरणाची घोषणा ...
श्री अंबाबाईच्या किरणोत्सवातील अडथळ्यांवर आयोजित बैठक फिस्कटल्यानंतर महापालिकेने मंगळवारी तातडीने याबाबत पाऊल उचलत किरणोत्सव मार्गातील सात इमारतींचा अडथळा दूर केला. सोमवारी (दि. ५) देवस्थानसह पदाधिकाऱ्यांनी केलेला निषेध गांभीर्याने घेत सुट्टीच्या दिव ...