नाशिक : अकरा वर्षांत बारा वेळा बदली झाल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर वादग्रस्तेचा ठपका ठेवण्यात आला असला तरी त्यांचा पाठीराखा वर्गही असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांची बदली करण्यासाठी समर्थक केवळ रस्त्यावरच उतरले नाही, तर त्यांनी मुख्यमंत्र्यां ...
पावसाने पाठ फिरविल्यामुळे यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. जलसाठ्यातील पाणी पातळी लक्षात घेता; वर्धा शहरासह लगतच्या अकरा गावांमध्ये तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला. ...
नगरपरिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी झाली. या सभेत तातडीची कामे म्हणून कार्योत्तर मंजुरीसाठी आलेल्या कामांची मुख्याधिकाऱ्यांनी पाहणी करून देयके काढण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असा ठराव घेण्यात आला. ...
शहरातील स्वच्छतेच्या कंत्राटावरून भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. पडद्यामागून भागीदारी मिळविण्यासाठी कमी दराची निविदा आलेली असतानाही काम वाटून देण्याचा घाट घातला आहे. याला भाजपाच्या पदाधिकाºयांनी गुरुवारी झालेल्या स्थायी समितीमध्ये कडाडून ...
नगरपरिषदेच्या आर्थिक उत्पन्नाचा ताळमेळ नसताना मोठ्या प्रमाणात रक्कम शासनाकडे दिली जात आहे. परिणामी आता नगपरिषदेकडे सामान्य निधी उपलब्ध नाही. २०१७-१८ मध्ये कंत्राटदारांनी केलेल्या कामांची देयके अद्याप निघाली नाही. ...
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर सोमवारी ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात परखड भाषेत शहराच्या या गंभीर समस्येवर प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याचे पडसाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. ...
सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल कर्मचाºयांनी रविवारी काम बंद आंदोलन केले. कर्मचाºयांच्या या ... ...