लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर रासायनिक द्रवपदार्थाचा टॅँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील रसायन काजळी नदीच्या पाण्यात मिसळले आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून रत्नागिरी एमआयडिसीने ग्रामपंचायतीना होणारा पाणी पुरवठा थांबविला आहे. ...
येथील नगरपरिषदेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून विरोधी भाजपा व शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला. अन्यायकारक मालमत्ता करवाढीविरुद्ध संताप व्यक्त करून विरोधी नगरसेवकांनी बाहेरचा रस्ता धरला. ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने गुरुवारी महानगरपालिके समोरील डॉ. आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण् ...
महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर हे गेले १५ दिवस वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असून प्रशासन, नागरिक, नगरसेवकांची कामे अडली आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोप ...
संस्थान काळापासून कोल्हापूरचा कुस्तीमध्ये देशभरात दबदबा आहे. अनेक मल्लही या मातीने तयार केले आहेत. कुस्तीबरोबर कबड्डी, खो-खो, टेबलटेनिस, जलतरण, शुटींग, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट आदी खेळ प्रकारातही कोल्हापूरच्या खेळाडूंनी देश-परदेशात नाव ...