लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

महापालिका निवडणूक: नगर, धुळ्यात आज मतमोजणी - Marathi News | Municipal Elections: Counting today in city, Dhule | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महापालिका निवडणूक: नगर, धुळ्यात आज मतमोजणी

त्रिशंकू स्थितीची शक्यता ...

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या डिलाइट डेव्हलपर्सच्या पाठीशी पालिका अधिकारी - Marathi News | The municipal officer behind the unauthorized builder, Delight Developers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनधिकृत बांधकाम करणाऱ्या डिलाइट डेव्हलपर्सच्या पाठीशी पालिका अधिकारी

अधिकाऱ्यांचा निरस्तचा अहवाल; आयुक्तांच्या फेरतपासणीच्या आदेशानंतर संगनमत आले उजेडात ...

पनवेलमध्ये ‘शासन-प्रशासन आपल्या दारी’ उपक्रम - Marathi News | The 'Government-Administration Your Dari' initiative in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये ‘शासन-प्रशासन आपल्या दारी’ उपक्रम

महापालिकेचा नवा उपक्रम : आयुक्तांनी साधला नागरिकांशी संवाद; घनकचरा व्यवस्थापनाविषयी चर्चा ...

अंबरनाथच्या डम्पिंगचा धूर पालिका प्रशासनालाही झोंबतोय - Marathi News | Ambernath's dumping department is also vigilant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या डम्पिंगचा धूर पालिका प्रशासनालाही झोंबतोय

अंबरनाथ नगरपरिषदेचे अनधिकृत डम्पिंग ग्राउंडचा विषय चर्चेत आला आहे. या डम्पिंगला सातत्याने आग लागत असल्याने धुराचा त्रास नागरिकांना होत आहे. ...

Dhule Municipal Election 2018 : पैशांचा खेळ, आरोपांच्या फैरी; नगर, धुळ्यात आज मतदान - Marathi News | Money game, scandal of charges; Polling in the city, Dhule today | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Dhule Municipal Election 2018 : पैशांचा खेळ, आरोपांच्या फैरी; नगर, धुळ्यात आज मतदान

महापालिका निवडणुकीसाठी रविवारी धुळे व अहमदनगरमध्ये मतदान होत असून, धुळ्यात पैशांचा खेळ सुरू आहे. पैसेवाटप करीत असल्याच्या संशयावरून शनिवारी पहाटे दोन जणांवर चाकूहल्ला झाला. ...

पुण्याचे नगरसेवक इंदूरच्या दौऱ्यावर - Marathi News | Pune corporator on Indore tour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे नगरसेवक इंदूरच्या दौऱ्यावर

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग २ वर्षे पहिल्या क्रमाकांचा झेंडा रोवणाºया इंदूर शहराची पाहणी करण्यासाठी पुण्याचे नगरसेवक इंदूर दौऱ्यावर जाणार आहेत. ...

‘बालगंधर्व’बाबत विरोधकांचा दावा खोटा- मुरलीधर मोहोळ - Marathi News | False claims of 'Balgandharva' - Murlidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बालगंधर्व’बाबत विरोधकांचा दावा खोटा- मुरलीधर मोहोळ

तज्ज्ञांच्या समितीबरोबर सल्लामसलत करूनच निर्णय घेतला जाईल. असे स्पष्ट असतानाही मेट्रोसाठी बालगंधर्व पाडले जात आहे हा विरोधकांचा दावा खोटा असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. ...

मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी आयत्यावेळी मंजुरी - Marathi News | Approval of the permission for the rightful executives | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी आयत्यावेळी मंजुरी

विधी समितीकडून बढतीच्या प्रस्तावाला मान्यता; शिक्षण, अग्निशामक व बांधकाम विभाग ...