शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी नगरसेवकपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वृषाली गुजर या सर्वात कमी म्हणजे अवघ्या दोन मतांनी विजयी झाल्या. तर भाजपाचे शाम गुजर हे सर्वात जास्त ३६२ मतांनी विजयी झाले. ...
कोल्हापूर महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सोमवारी वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांनी महापौरपदाच्या, तर काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येकी ४१ मतांनी बाजी मारत विजय मिळविला. ...
महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे या ४१ मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या विरोधातील भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा पराभव झाला. त्यांना ३३ मते मिळाली. विजयानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवक, समर्थक, कार्यकर्त्यांन ...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची हुकमशाही, दडपशाही सुरू असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केला. पोलिस प्रशासनाकडून ओळखपत्र पाहून नगरसेवकांना महानगरपालिकेत सोडण्यावरून पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्याशी झालेल्या वादाव ...
नगरसेवकांना ओळखपत्र पाहून कोल्हापूर महानगरपालिकेत प्रवेश देण्याच्या कारणावरून आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची पोलिस प्रशासनाबरोबर सोमवारी वादावादी झाली. ...