शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल रद्द करून फेरनिवडणूक बॅलेट पेपर अथवा ईव्हीएम व्हीव्ही पॅट मशीन द्वारे मतदान घ्यावे या मागणीसाठी सर्वपक्षीय मूकमोर्चा काढून मुख्याधिकारी राहुल पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.के.सिरसाट यांना निवेदन दिले. ...
चिपळूण येथील नगर परिषदेच्या होणाऱ्या कौन्सिलमध्ये मागासवर्गीय निधीतून १ कोटी ३४ लाख ५२ हजार रुपयाची कामे ठेवली जाणार आहेत. दि.१९ रोजी होणाऱ्या कौन्सिल सभेत आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात येणार आहे. ...
शहरातील घरोघरी जावून कचरा उचलण्याचा कंत्राट प्रती टनच्या भावाने नागपुरच्या कंत्राटदाराला दिला आहे. त्या कंत्राटदाराने मजुरांकरवी कचरा उचलणाऱ्या वाहनात दगड लवपवून वजन वाढविण्याचा प्रकार चालविला होता. ...
नगरपरिषदेतील बांधकाम परवानगी मिळविणे हे अतिशय क्लिष्ट व त्रासदायक काम आहे. वारंवार चकरा मारूनही परवानगीला अडथळे निर्माण केले जातात. नियमबाह्य काम करणाऱ्यांसाठी मात्र फार त्रास होत नाही. आता ही प्रक्रिया सुकर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...