येथील न.प.चे मुख्याधिकाºयांना रमाई आवास घरकुल यादी जाहीर करण्याच्या कारणावरून २६ डिसेंबर रोजी नगरसेवकाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या घटनेच्यसा निषेधार्थ गुरुवारी कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन केले. त्यानंतर नगराध्यक्षा सविता चोंढेकर, तहसीलदार पांड ...
कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, याची दखल घेऊन आयुक्तांनी महापालिका प्रशासन, पोलीस, फेरीवाले प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक त्वरित आयोजित करावी. फेरीवाल्यांवर एकतर्फी कारवाई झाल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा फेरीवाल्यांनी दिल ...
महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विनापरवाना होर्डिंग, अनधिकृत फलक काढण्याची मोहीम बुधवारीही सुरूच ठेवली. या मोहिमेत गांधी मैदान विभागीय कार्यालयअंतर्गत अनधिकृत व विनापरवाना होर्डिंग, ...
प्रभागातील कामांविषयी लेखी पत्र देऊनही पुर्तता होत नसल्यासह सभेच्या अजेंड्यावर विषय घेतांना नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. असा तक्रारींचा पाढा सोमवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनीच वाचला. सक्शन व्हॅनच्या (सेफ्टी टँकमधील मैला ...
चार महापौर होऊन गेले तरीही समाधीस्थळाचे काम अपूर्णच राहिले आहे. आता आयुक्तही जाण्याची वाट बघताय का? अशा शब्दांत सोमवारी महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शाहू समाधीस्थळाचे काम रखडल्याप्रकरणी शिल्पकार, ठेकेदारांची कानउघडणी केली. ...
मिरजेतील महापालिका कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी २0 आजी-माजी नगरसेवकांना म्हणणे मांडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी सुधार समितीचे मिरज शहराध्यक्ष तानाजी रुईकर यांनी दाखल केलेले अपिल न्यायालयाने स्वीकारले असून २८ फेब्रुवारीस पुढील ...
महाराष्टÑ राज्य नगर परिषद, नगर पंचायत, ‘ड’ वर्ग महानगर पालिका संवर्ग पदाधिकारी व कर्मचारी संघटनेचा व प्रलंबित मागण्यांबाबत राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन २३ डिसेंबर रोजी कल्याण मंडपम् येथे करण्यात आले होते. ...