सातारा शहरालाही आता पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. सातारा पालिकेने संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कोल्हापूर येथील नर्सरी बागेत उभे करण्यात येत असलेल्या शाहू समाधी स्मारकाचे काम सत्तर टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील पुढील काही महिन्यात जलदगतीने केले जाईल, असे महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठक ...
जकात ठेकेदार फेअरडील प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अतिरीक्त आयुक्त यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मंगळवारी महानगरपालिका सर्वसाधारण सभेत दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरीता मोरे होत्या. ...
महापालिकेच्या नालेसफाई मोहिमेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. मे महिन्याच्या सुरुवातीपासून नालेसफाईची मोहीम हाती घेतली जाते. पण यंदा प्रशासनाने अद्याप निविदा प्रक्रियाच राबविलेली नाही. त्यामुळे नालेसफाईला विलंब लागणार आहे. परिणामी वेळेत नाल्यांच्या सफ ...
मुंबई उच्च न्यायालयाने भांडवली मूल्यावर कर आकारणी (घरफाळा) रद्द करण्यासंदर्भात दिलेला निर्णय हा खुल्या जागांबाबत असल्याने मिळकतींना कर आकारणी करण्यास मनाई केलेली नाही. म्हणून या निर्णयामुळे कोल्हापुरातील सर्व प्रकारच्या मिळकतींच्या कर आकारणीत कोणताही ...
कोल्हापूर महापालिकेच्या उद्यान विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर तसेच अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल वर्षानुवर्षे घेतली जात नाही. परिणामी एक फांदी तोडण्यासाठी नागरिकांना वर्षानुवर्षे या कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या ...
मुंबई महानगरपालिकेने केलेली भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतील अशाच प्रकारे होत असलेली कर आकारणी रद्द होण्याची आशा निर्माण झाली आहे. याबाबत रात्री महापालिका घ ...