कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विकासकामांना देण्यात आलेला आमदार अमल महाडिक यांचा विकास निधी का वापरला जात नाही, विकासकामात कसले राजकारण आणताय, असे थेट प्रश्न विचारत कॉँग्रेस-राष्ट्रवादीला तसेच अधिकाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न महानगरपालिका सर्वसाधारण सभे ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी उद्या, शुक्रवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात व्यापक बैठक आयोजित करून त्यामध्ये सामंजस्यातून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन बुधवारी जिल्हाधिका ...
लोकसहभागातून पोकलॅन मशीन व जेसीबीच्या साहाय्याने बुधवारी रंकाळ्यातील गाळ उपसा करण्यात आला. या कामास नगरसेवक राहुल माने यांनी एक पोकलॅन मशीन व गुजरी येथील गुजरी सराफ व्यावसायिक संग्राम साळोखे यांनी एक जे. सी. बी. मशीन उपलब्ध करून दिले. आयुक्त डॉ. मल्ल ...
लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यामुळे महानगरपालिकेतील प्रशासकीय यंत्रणा खऱ्या अर्थाने सोमवारपासून गतिमान झाली. नगरोत्थान, दलित व दलितेतर वस्तीत सेवासुविधा पुरविणे, आदी कामांसाठीचा चार कोटी २८ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव महानगरपालिका प्रकल्प विभागाकडून ...
लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसतो न बसतो तोच विधानसभेचे बिगुल वाजणार आहे. येत्या वर्षभरात विधानसभेसह ‘गोकुळ’, जिल्हा मध्यवर्ती बॅँक, बाजार समितीसह बॅँका व अर्धा डझन साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये ‘गोकुळ’ आणि राजाराम साखर कारखान्याची निवड ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात जयंती नाल्यासह रंकाळा तलावातील संध्यामठ परिसराची स्वच्छता करण्यात आली. नालापात्रातील गाळ जेसीबी, पोकलँडच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. अभियानात उत्स्फूर्तपण ...