अनेक वेळा आंदोलन करूनही फुलेवाडी - नवीन वाशी नाका - कळंबा रिंग रोडचे डांबरीकरण करण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ संतप्त नागरिक मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरले. नागरिकांनी नगरसेवकांची विनंतीही झुगारून कोल्हापूर ते राधानगरी, कोल्हा ...
सिद्धार्थनगरातील नर्सरी बागेजवळील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाच्या प्रवेशावरून वाद झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव महापालिका प्रशासनाने या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात समाधिस्थळाच्या सुरक्षा भिंतीचे उर्वरित क ...
महानगरपालिका यंत्रणेला सिद्धार्थनगरातील नागरिकांनी कडाडून विरोध केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. तेथील नागरिकांचा विरोध मोडून काढत प्रशासनाने काम सुरू केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. पोलिसांन ...
ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली असताना, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मिरज शहरात पाणीटंचाई आहे. महापौरांच्या प्रभागात समतानगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शहरात दररोज ३५ दशलक्ष लिटर पाण्याची मागणी असताना, २५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत असल्याने ...
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीसंबंधी निर्माण झालेला वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. संरक्षक भिंतीच्या बांधकामाला विरोध कायम ठेवल्यामुळे आज, शनिवारी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या महापालिका प्रशासनाला सिद्धार् ...
मराठी चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ दिग्दर्शक स्वर्गीय यशवंत भालकर यांचे स्मारक केशवराव भोसले नाट्यगृह येथे करावयाचे नियोजन असून, त्याकरिता बजेटमध्ये २५ लाखांची तरतूद करण्यात आल्याची माहिती महापौर सरिता मोरे यांनी शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत द ...
सातारा : नळकनेक्शनला जोडलेली मोटर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, ... ...