रखरखत्या उन्हाने भाजून निघालेली मैदाने, जून चालू झाला की पावसाने चिंब भिजतात. सुटीत अडगळीत गेलेले क्रीडा साहित्य बाहेर निघते आणि खेळाडूंना वेध लागतात ते शालेय क्रीडा स्पर्धेचे. ...
साईक्स एक्स्टेन्शन येथील बाबुभाई परीख पुलाला सुचवण्यात आलेल्या पर्यायांचा अभ्यास करून तातडीने आराखडे व खर्चाचे अंदाजपत्रके तयार करावीत, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना केली. ...
हा सर्वसामान्यांच्या जगण्यासाठीचा अर्थसंकल्प नाही, असा आरोप केला. अखेर सदस्यांच्या सूचना विचारात घेऊन चांगला अर्थसंकल्प देऊ, अशी ग्वाही देत महापौर संगीता खोत यांनी चर्चेला पूर्णविराम दिला. ...
सांगली महापालिकेतील भाजपच्या पहिल्याच अर्थसंकल्पात काही नव्या योजनांचा समावेश असल्याचा दावा केला जात असला, तरी या योजना वर्षानुवर्षे महापालिकेच्या अजेंड्यावर राहिल्या आहेत. त्यामुळे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसून येते. ...