लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सांगली : महापालिकेकडून २०० चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामांना परवाना देण्याचा अधिकार आता वास्तुविशारद, अभियंते व शाखा अभियंता यांना देण्यात आला आहे. या निर्णयामुळे दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम करणाऱ्या नागरिकांचे महापालिकेतील हेलपाटे बंद होणार आहेत. शिवाय ...
नगर परिषदेच्यावतीने मंगळवारी (दि.२४) १७ विषयांना घेऊन सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेत नगर परिषदेच्या मालकीच्या १०७८ गाळयांच्या फेरलिलावाचा महत्त्वपूर्ण विषय व त्याला घेऊन येथील काही व्यापारी संघटनांनी विरोध दर्शविला होता. एवढेच नव्हे तर सभागृहात काह ...
अंबड पालिकेतील घनकचरा प्रकल्पाच्या टेंडरचे वादग्रस्त प्रकरण थंड होते न होते तोच पुन्हा एकदा अग्निशमन केंद्रातील बंब विक्रीच्या मुद्यावरून वादंग निर्माण झाले आहे ...
बेकायदा कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असताना, केवळ सत्ताधारी कारभारीच याला जबाबदार होते, अशी परिस्थिती नव्हती. अधिकाºयांना हाताशी धरून विकासाच्या गोंडस नावाखाली भ्रष्ट कारभार बोकाळला होता. विरोधी राष्टÑवादीच्या सदस्यांनी अकांडतांडव करूनदेखील भ ...
महानगरपालिका स्थानिक कर निर्धारण न करणाऱ्या ३८ व्यापाऱ्यांची बँक खाती सील करण्यात आली असून, ७२ व्यापाऱ्यांना बँक खाते सील का करण्यात येऊ नये म्हणून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. करनिर्धारण पूर्ण करून घेण्याबाबत आवाहन करूनही प्रतिसाद न दिल्यामुळे स्थान ...
महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना नागरी सुविधा केंद्राद्वारे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच विविध प्रकारचे कर भरण्याकरिता महापालिका प्रशासन नागरिकांकरिता स्वतंत्र अॅप तयार करणार आहे; त्य ...