लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
वाद घालत न बसता झाले गेले विसरून जातात; परंतु ही मुस्कटदाबी नेहमीचीच झाली आहे. वरिष्ठ अधिकारी यात हस्तक्षेप करीत नाहीत.काही ‘आरटीआय’ कार्यकर्ते केवळ भीती घालून अधिकाºयांकडून कामे करून घेत आहेत. एखाद्या कामाची माहिती मागवायची, ती वृत्तपत्रांना देतो अस ...
बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी झालेल्या, उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या बचत गटांना यंदा ाासनामार्फत हिरकणी पुरस्कार देण्यात येणार आहे. तालुक्यातील दहा गटांना हा पुरस्कार मिळणार आहे. हे पुरस्कार जाहीर होण्याआधीच संभाव्य गटांतील महिलांशी संपर्क साधून प ...
सकाळचे दहा वाजून गेले तरी, बस स्थानकावरील सफाई कामगार कचऱ्याचा धुरळा उडवत होते. त्यामुळे इस्लामपूर बसस्थानक आहे की कचरा डेपो, असाच प्रश्न उभा राहतो आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सफाई कामगार पगाराविना उपाशी आहेत, पण ठेकेदार मात्र तुपाशी आहे. ...
महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभाराबाबत प्रदेश समितीकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सध्याच्या कारभाराबद्दल नेते व नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारिणीतील नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यात कोअर कमिटीच्या स्वहित कारभाराचा पंचना ...
नगर परिषदेकडे कचरा संकलनासाठी ऑटो टिप्पर असताना कंत्राटदाराच्या भरवशावर काम चालत असल्याचा निषेध नोंदविण्यात आला. त्यातल्या त्यात नगरसेवक पंकज यादव व लोकेश यादव यांनी स्वच्छता विभागातील अभियंता उमेश शेंडे यांना त्वरीत ऑटो टिप्पर काढण्याच्या सूचना दिल् ...
कोल्हापूर महानगरपालिकेचे उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांना गेल्या महिन्याभरापासून दमबाजी तसेच शिवीगाळ करण्याचा प्रकार ‘एमआयएम’चा कार्यकर्ता शाहीद शाहजहॉँन शेख याच्या चांगलाच अंगलट आला. ...
नगरपरिषदेतील संभाव्य सभापती कोण राहणार हे ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ‘लोकमत’चा अंदाज तंतोतंत खरा ठरला. बांधकाम समिती सभापतीपदी माजी उपनगराध्यक्ष मनीष दुबे यांना संधी मिळाली तर आरोग्य समिती सभापतीपदी मनोज मुधोळकर यांचे नावे देण्या ...