लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोल्हापूर महापालिकेतील अभियंत्यांनी अखेर तीन दिवसांनंतर सामुदायिक रजेचे आंदोलन सोमवारी मागे घेतले. महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये आयुक्तांनी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. मात्र, या बैठकीत अभियंत्यांनी हो ...
उपायुक्त स्मृती पाटील व आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. यंदा देशातील ५० शहरांत सांगलीचा समावेश असावा, असे उद्दिष्ट ठेवून आयुक्त कापडणीस यांनी मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेचे हजार ते बाराशे कर्मचारी व अधिकाºयांचे ...
केंद्र शासनाने जून २०१६ मध्ये सुरू केलेली योजना अमरावती महापालिकेत मार्च २०१७ पासून कार्यान्वित करण्यात आली. यामध्ये चार घटकांतर्गत नागरिकांना घरांचा लाभ मिळणार आहे. महापालिकेत घटक-४ मध्ये ५३६९ लाभार्थी मंजूर आहेत. यापैकी ११५० लाभार्थींचा प्रकल्प शास ...
पाणीपट्टी कराची स्वतंत्र वसुली केली जाते. पाणीपट्टीची एकूण मागणी १ कोटी १९ लाख ८५ हजार ४४० रुपये आहे. त्यापैकी ४५ लाख ७ हजार ४८१ रुपये वसुली झाली आहे. नगर परिषदेला करांच्य माध्यमातून प्राप्त होणाऱ्या निधीचा उपयोग नगर परिषद स्वत:च्या आवश्यकतेप्रमाणे ख ...
अन्यथा नगर परिषदेला शासनाला कडून मिळणाºया अनुदानात कपात केली जाते. त्याचा परिणार शहरातील विकासात्मक कामांवर होतो. ही समस्या गोंदिया नगर परिषदेला मागील आठ ते दहा वर्षांपासून भेडासावित आहे. मात्र त्यावर उपाय योजना करण्यासाठी कुणीच पुढाकार घेतला नाही. न ...