लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले व विजय देवणे यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. चौकशी करणार कधी, फौजदारी दाखल करणार कधी तेच आधी सांगा, अशी मागणी पवार यांनी केली. अधिका-यांची थातुरमातुर उत्तरे ऐकल्यावर शिवसैनिकांनी या तिन्ही अधिकाºयांना ‘तुम्हाला आ ...
नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरवासियांना आता अकरा हजार रुपयांमध्ये नळजोडणी देण्याचा ठराव सोमवारी बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यामुळे शहरात लवकरच नव्या नळजोडणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आह ...
महानगरपालिका घरफाळा विभागातील भ्रष्टाचाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दोन मिळकतींचा घरफाळा चुकीचा आकारल्याचा भांडाफोड केला. ...
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने दि. ३० जानेवारी ते दि. १३ फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती अभियान राबवविण्यात येणार आहे. यानिमित्त विविध उपक्रमांद्वारे जनजागृती केली जाईल. ...
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने शनिवारी शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक, तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. ...
महापालिकेच्या घरफाळा विभागाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. न्यू शाहूपुरी येथे प्रभाकर प्लाझामधील गाळा थकबाकी नसताना सील केला असल्याचा आरोप संबंधित गाळेधारकांकडून होत आहे; तर संगणकीय प्रणालीत संबंधिताच्या करदाता क्रमांकावर थकबाकी असल्यामुळे का ...
सांगली महापालिकेच्या महापौर, उपमहापौरांची ७ फेब्रुवारीला निवड होण्याची शक्यता आहे. नगरसचिव कार्यालयाने तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. दरम्यान, महापौर पदासाठी इच्छुका ...