लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह ६ विषय समित्या व तीन प्रभाग समितींच्या सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे गुरुवारी निश्चित झाले असून या संदर्भातील घोषणेची औपचारिकता १ फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे. ...
या संदर्भात संबंधित झाडांवर नोटीस चिकटवून हरकती मागविण्यात आल्या होत्या. समितीकडे ३० डिसेंबर २०१९ रोजी नऊ लेखी हरकती आल्या. यातील १०० वर्षांपूर्वीची दोन जुनी, उलट्या अशोकाची झाडे तोडण्याला वृक्षप्रेमींचा विरोध होता. आयुक्तांनी या संदर्भात २१ जानेवारी ...
जयप्रभा स्टुडिओची जागा विभाजन करण्याबाबतचे पडसाद बुधवारच्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. भूपाल शेटे यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. ‘जयप्रभा’ प्रकरणी आयुक्त कार्यालयाकडून नगररचना कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. रामसिन्हा क ...
शेरीनाल्यासह जिल्ह्यातील शंभराहून अधिक गावांचे सांडपाणी मिसळत असल्याने कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. त्यात पुन्हा योग्य प्रक्रिया करून शुद्ध पाणीपुरवठ्याची जबाबदारी असतानाही, महापालिका सांगलीकरांना शुद्ध पाणी देत नसल्याची बाब उजेडात आली आहे. ...
कोल्हापूर : शासकीय अध्यादेशाप्रमाणे सुधाकर जोशीनगर आणि स्वाधारनगर झोपडपट्टीच्या जागेत तातडीने घरकुल योजना राबवावी, आदी मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या ... ...
शहरातील मालमत्ता कराच्या वसुुलीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महानगरपालिकेने आॅनलाईन सॉफ्टवेअर तयार केले असून आतापर्यंत या सॉफ्टवेअरमध्ये ७१ हजार २८७ मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून अजूनही काही हजारांत मालमत्ता वाढण्याची शक ...
कणकवली नगरपंचायतीचा सन २०२० - २१ चा ४ कोटी २० लाख ९० हजार ५७८.३६ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत सोमवारी सादर करण्यात आला. ५९ कोटी ८७ लाख ९५ हजार १४.९४ रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चे दरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी ...