लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
तर राष्ट्रवादीतून स्थायी समिती सभापतिपदासाठी तीन सदस्यांमध्ये चुरस आहे. उपमहापौरपदासाठी तीन सदस्यांमध्ये चढाओढ आहे. भाजपमध्येही विरोधी पक्षनेते, गटनेतेसाठी इच्छुकांमध्ये घालमेल सुरू होती. यापूर्वी उपमहापौरपदासाठी फारसे कोणीही इच्छक नव्हते. गेल्या पाच ...
यावेळी वृक्षप्रेमी वेल्फेअर आॅर्गनायझेशन संस्थेकडून ‘मेंटेनन्स डे’निमित्त झाडांच्या देखभालीसंदर्भात अतिशय नेटके नियोजन केले. त्यांनी एकाच वेळी तीन पथकांद्वारे रुईकर कॉलनी, मुक्त सैनिक वसाहत, वाहतूक पोलीस कार्यालय बावडा, सुभाष रोड, शाहूपुरी, बागल चौक, ...
पिंपळगाव बसवंत : गेल्या दशकापासून पिंपळगाव बसवंत घनकचºयाची विल्हेवाट कशी करावी त्याचे व्यवस्थापन कश्या पद्धतीने करावे यावर या बाबत चर्चा सुरू होती पण त्यावर अजूनही कुठलाच उपाय झाला नाही. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांन ...
दरम्यान, कदम यांनी सभागृहाला शिस्त लावणाऱ्या तत्कालीन महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांना टोला लगावला आहे. ‘भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक सभागृहात बोलण्याचा प्रयत्न करीत असताना शिस्त लावणाºया महापौर लाटकर हा प्रकार घडला त्यावेळी हसत बसल्या होत्या. त्य ...
नाममात्र ३. ५0 दराने ९९ वर्षांच्या कराराने ही जागा त्यांना देण्यात आली आहे. करारामध्ये ही जागा लाकडू व्यवसायाशिवाय अन्य कोणताही व्यवसाय न करण्याच्या अटीवर दिली. असे असताना महापालिकेतील काही पदाधिका-यांनी येथे अन्य व्यवसायांसाठी परवानगी मिळण्यासाठीचा ...
. पैसा महत्त्वाचा आहे. तो सुशोभीकरण किंवा वाहतुकीच्या व्यवस्थापनाच्या नावाखाली वायफळ खर्च होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. निकम या अजेंड्यावरील विषयांना विरोध करीत आहेत, असा समज झालेल्या शारंगधर देशमुख यांनी ‘विषय भलतीकडे नेऊ नका, नेमका विषय काय आहे ...
कोल्हापूर महानगरपालिकेची विशेष सभा गुरुवारी दुपारी बोलविण्यात आली होती. सभेचे कामकाज सुरू होताच, कमलाकर भोपळे विरोधी बाकावरून उठले आणि सत्ताधारी आघाडीच्या बाकावरील स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांच्या आसनाजवळ बसले. ...
नगर परिषदेकडे स्वत:चे घनकचरा प्रकल्प असणे गरजेचे आहे. मात्र असे असतानाही शंभरी गाठणाºया गोंदिया नगर परिषदेकडे प्रकल्प काय तर अद्याप प्रकल्पासाठी जागाच नसणे ही शोकांतिका आहे. परिणामी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून मोक्षधाम परिसर तसेच शहरा लगत ग्रा ...