नाराजांना शांत करून भाजपने अखेर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील सत्ता कायम राखण्यात शुक्रवारी यश मिळविले. महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार तर उपमहापौरपदी आनंदा देवमाने विजयी झाले. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या ४ ...
१६ फेब्रुवारी रोजी नगर परिषद सभापतींचा कार्यकाळ संपत आहे. एक वर्षाचा त्यांचा कार्यकाळ राहत असल्याने व १६ तारखेला रविवारी येत असल्याने १५ तारखेला सभापतीपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. सध्या नगर परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे असून पाण ...
महापौरपदाच्या निवडणुकीकरिता आज, गुरुवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत काँग्रेस आघाडीतर्फे निलोफर आजरेकर तर ताराराणी आघाडीतर्फे अर्चना पागर यांचे अर्ज दाखल झाले. महानगरपालिकेत सोमवारी (दि. १०) सकाळी ही निवडणूक होणार आहे. ...
सांगली महापालिकेच्या सत्तेची चावी हाती ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजपची धावपळ सुरू असताना, आता विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत ७०व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत शोभायात्रा संचलनाचे आयोजन येथील महात्मा गांधी मैदान येथे करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व उपमहापौर संजय मोहिते या ...
फुलेवाडी रिंगरोडवरील जोंधळे कॉलनी, धनगर वसाहत परिसरात अमृत योजनेतून तीन महिने पाईपलाईनचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठ्यापासून सुमारे तीनशे कुटुंब वंचित राहिली आहेत. त्यांना तातडीने पाणीपुरवठ्याची सोय करावी अन्यथा उद्या, शुक्रवारपासून आयुक्त कार्यालयास ...
‘महापालिकेतील घरफाळा घोटाळा प्रकरणात कोणीही, काहीही सांगितले तरी मुळाशी जाऊन या प्रकरणाची चौकशी केली जाईल. दोषी असणाऱ्या कोणाही अधिकाऱ्यास व कर्मचाऱ्यास सोडणार नाही,’ अशी स्पष्ट ग्वाही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिली. ...
विभागीय कार्यालय स्वतंत्र केलीत पण पूरेशी यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत कामांची गती वाढवणार कशी? अशा शब्दात महानगरपालिकेतील अभियंत्यांनी मंगळवारी आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासमोर आपली गाऱ्हाणी मांडली. ...