कोल्हापूर शहरामध्ये पाईपलाईनने गॅस पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, महापालिकेचा खुदाई खर्च यामध्ये अडथळा ठरत आहे. पहिल्या टप्प्यात ७० किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात येणार असून, महापालिकेला खुदाई खर्च म्हणून ३४ कोटी जमा करावे लागणार आहेत. गॅस पुरवठा ...
शाहूभक्त गंगाराम कांबळे यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील टाऊन हॉल उद्यान परिसरातील गंगाराम कांबळे प्रतिष्ठानच्यावतीने ‘सत्यशोधक हॉटेल’ स्मृतिस्तंभास अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी माणिक पाटील-चुयेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी ...
आर्थिक वर्ष सन २०२०-२१ च्या प्रारूप अर्थसंकल्पासाठी पालिकेत मंगळवारी (दि.२६) विशेष सभा घेण्यात आली. यात मागील वर्षातील अर्थसंकल्प मांडून त्यानंतर वर्ष २०२०-२१ करिता २४८ कोटी ८१ लाख २० हजार ४९८ रूपयांचा प्रारूप अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विशेष म्हणज ...
महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलाची भाडेवाढ करण्यासाठी सध्याच्या रेडीकरेकननुसार भाडेवाढ निश्चित केली होती. यापूर्वीचे भाडे नाममात्र असल्याने ही दरवाढ निश्चित केली होती. प्रिदर्शनीसह खत्री मार्केटचे करारनामे महापालिकेने नियमबाह्य ठरविले होते. याविरो ...
केंद्र सरकारची सध्या स्वच्छतेवर बारीक नजर असून स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मंत्र अंमलात आणून स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. यांतर्गत आपले शहर असो वा गाव स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जात असून त्यासाठी रँकींगही दिले जात आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गोंदि ...