महापौर आजरेकर यांनी वर्षानुवर्षे पडलेले लाकडाचे ओंढके तातडीने एजन्सीमार्फत जागेवर अथवा आवश्यकता भासल्यास टिंबर मार्केटला नेऊन कटिंग करणयाच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिल्या. तसेच याठिकाणी शेणी व लाकडाचे गोडावून तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचन ...
कोरोनाशी लढण्यास महापालिका प्रशासन सज्ज झाले असून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. घरोघरी सर्वेक्षणाबरोबरच गुरुवारपासून शिरोली, शाहू व शिये फाटा या तीन नाक्यांवर तसेच बसस्थानकावर बाहेरून आलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. बॅरिकेट लावून वाहने थांबव ...
मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांनी त्यांच्या कक्षात आनंदा करपे याची झडती घेऊन त्याची तपासणी केली. त्याच्याकडून पेट्रोलची बाटली ताब्यात घेतली. नंतर त्याला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासमोर उभे करण्यात आले. ...
मूलभूत सेवा व सुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकारच्या २५ कोटी निधी अंतर्गत प्रस्ताविक रस्त्यांच्या कामांना तसेच कोंबडी बाजार येथील व्यापारी संकुल उभारण्याच्या कामास गुरुवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर ...
राज्यात प्लास्टीक बंदी करण्यात आली आहे.त्यांतर्गत प्लास्टिकपासून तयार विविध वस्तूंचा समावेश असून पाणी पाऊचही त्यात येतात. मात्र तरिही त्यांचा पुरवठा व वापर सर्रास सुरूच आहे. येत्या १ मे पर्यंत राज्य सिंगल यूज प्लास्टीक मुक्त करण्याची राज्य शासनाची सं ...
राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्यांचा सर्रास वापर सुरू आहे. प्लास्टिकचे मानव व पशुंच्या आरोग्यावरील दुष्परिणाम तसेच पर्यावरणासाठीही किती घातक ठरत आहे, याची प्रचिती आता येऊ लागली आहे. हे सर्व थांबविण्यासाठी ...
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका आरोग्य निरीक्षकाकडून सहकारी महिला आरोग्य निरीक्षकाबरोबर असभ्य वर्तन केल्याचा प्रकार मंगळवारी कपीलतिर्थ मार्केट परिसरात घडला. याबाबत संबंधित महिला अधिकाऱ्याने महापौर निलोफर आजरेकर व कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भो ...