सोमवारी स्थलांतरित होणार नाहीत, याचा अंदाज महापालिका व पोलीस प्रशासनाला आला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन लक्ष्मीपुरी मार्केट बॅरिकेड लावून मोठ्या वाहनांना रोखण्याची शक्यता आहे. ...
केएमटीची बससेवा सुरू करण्याची परवानगी मिळण्याबाबात केएमटी प्रशासनाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे मागणी केली आहे. टप्प्याटप्प्याने बस सुरू करणे शक्य असल्याचे यामध्ये म्हटले आहे. ...
सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सध्या दोन ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) केले जात आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने आणखी तीन ठिकाणी ७०० खाट ...
जिरगे तिकटी येथील मुख्यपाईपलाईनवरील व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्ण बंद आहे. आज, शनिवारी काम पूर्ण होणार असून रविवारपासून पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली ...
गेल्या सहा वर्षांपासून टँकरने पाणी खरेदी करीत आहे. महापालिका पाणीपुरवठा विभाग, लोकप्रतिनिधी यांना सांगूनही पाणीपुरवठा होत नाही. आता आयुक्तसाहेब... तुम्ही तरी लक्ष घालून पाण्याचा प्रश्न सोडवा, अशी मागणी भक्तिपूजानगरातील भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांनी ...