लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

कोल्हापुरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Pandit Deendayal Upadhyay | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.  ...

कोल्हापूर महानगरपालिकेवर मनसेचा वरात मोर्चा - Marathi News | MNS's protest march on Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेवर मनसेचा वरात मोर्चा

महानगरपालिकेच्या अमृत पाईपलाइन योजनेतील काम योग्य दर्जाचे होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. या कामाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी त्यांनी अनोखे आंदोलन केले. बँडबाजासह वरात घेऊन महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ...

घरगुती सेप्टिक टाकीतील मैला उपसातही दरोडा - Marathi News | Robbery in a domestic septic tank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घरगुती सेप्टिक टाकीतील मैला उपसातही दरोडा

कोल्हापूर शहरासह उपनगरातील घरगुती मैला सेप्टिक टाकी उपसा करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा आहे. मात्र, आरोग्य विभागातील काही कर्मचारी, अधिकारी वरकमाईसाठी महापालिकेऐवजी खासगी ठेकेदारला प्राधान्य देत आहेत. खासगी टँकरसोबत सेटिंग असल्यामुळे एका फेरीमागे त्य ...

आराखड्याचे काम गतीने होण्यासाठीच निविदेत बदल : महापौर - Marathi News | Changes in the tender to speed up the work of the plan: Mayor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आराखड्याचे काम गतीने होण्यासाठीच निविदेत बदल : महापौर

कोल्हापूर शहराच्या तिसऱ्या विकास आराखड्याच्या टेंडरमध्ये कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार, घोळ अथवा गैरप्रकार करण्याचा प्रश्न येत नसल्याचे स्पष्टीकरण महापौर निलोफर आजरेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे. तीन वर्षांपासून रखडलेला आराखडा गतीने होण्यासाठी अटी व ...

corona virus : जिल्हा प्रशासनातर्फे ४२ लाख लोकांची तपासणी सुरू - Marathi News | corona virus: District administration starts investigation of 42 lakh people | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : जिल्हा प्रशासनातर्फे ४२ लाख लोकांची तपासणी सुरू

माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेत पुढील काही दिवसांत जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी जिल्ह्यातील साडेनऊ लाख घरांत जाऊन ४२ लाख लोकांना तपासणार आहेत. या मोहिमेत संबंधित व्यक्तीचा ताप, पल्स व आॅक्सिजन पातळी बघून योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे. ...

साताऱ्याच्या त्रिशंकू भागाला अखेर जीवदान !, हद्दवाढीमुळे सुटणार समस्यांचे ग्रहण - Marathi News | Life is finally saved for the hung part of Satara! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या त्रिशंकू भागाला अखेर जीवदान !, हद्दवाढीमुळे सुटणार समस्यांचे ग्रहण

चार भिंतीपासून गोळीबार मैदानापर्यंत दक्षिण दिशेला तब्बल पाच किलोमीटर अंतराच्या परिघात पसरलेला त्रिशंकू परिसर मूलभूत सुविधांपासून आजही कोसोदूर आहे. या भागाचा सातारा शहराच्या हद्दवाढीत समावेश झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिकांच्या आशाही ...

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडून गडहिंग्लज नगरपालिकेला शववाहिका - Marathi News | Funeral to Gadhinglaj Municipality by Rural Development Minister Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडून गडहिंग्लज नगरपालिकेला शववाहिका

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या विकास निधीतून गडहिंग्लज नगरपालिकेला शववाहिका उपलब्ध करून दिली. या शववाहिकेची चावी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उदय जोशी यांच्याहस्ते नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याक ...

निलोफर आजरेकरच १५ नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर - Marathi News | Mayor till today 15th November | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निलोफर आजरेकरच १५ नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर

कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अन्य कोणतीही निवडणूक घेणे अशक्य असल्यामुळे येत्या १५ नोव्हेंबरनंतर महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त होणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. तोपर्यंत महापौर पदावर निलोफर आजरेकर याच राहणार आहे ...