लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

प्रधानमंत्री आवास योजनेतील अकराशे दहा घरांसाठी ११ कोटी १० लाखांचा पहिला टप्पा मंजूर - Marathi News | 11 crore 10 lacks first phase approved for eleven hundred and ten houses under Pradhan Mantri Awasa Yojana | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रधानमंत्री आवास योजनेतील अकराशे दहा घरांसाठी ११ कोटी १० लाखांचा पहिला टप्पा मंजूर

दुसऱ्या टप्प्यासाठी १७ कोटी १० लाखांचा प्रस्ताव ...

PCMC| महापालिकेची नवीन इमारत बांधण्याची लगबग, बांधकामासाठी पाच कंपन्या सरसावल्या - Marathi News | PCMC As soon as the new building of the Municipal Corporation was built, five companies started for construction | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC| महापालिकेची नवीन इमारत बांधण्याची लगबग, बांधकामासाठी पाच कंपन्या सरसावल्या

सायन्स पार्कसमोर जागा निश्चित... ...

Supreme Court: 92 महापालिकेत ओबीसींना आरक्षण? सुप्रीम कोर्टाकडून सुनावणीबाबत पुन्हा तारीख - Marathi News | Supreme Court: Reservation for OBCs in 92 municipalities? Re-date regarding hearing from supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :92 महापालिकेत ओबीसींना आरक्षण? सुप्रीम कोर्टाकडून सुनावणीबाबत पुन्हा तारीख

Supreme Court: महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली आहे ...

शेखर सिंह यांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार - Marathi News | Shekhar Singh, the new commissioner of Pimpri-Chinchwad Municipal Corporation, took charge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेखर सिंह यांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर प्रतिनियुक्तीने सातारा जिल्ह्याचे ... ...

पिंपरीतील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली आमदार जगताप यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Senior NCP leaders from Pimpri met MLA lakshman Jagtap A political debate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली आमदार जगताप यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांनीच आमदारांच्या गाठी-भेटी सुरू केल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू ...

राजेश पाटील यांची बदली राजकीय सूडबुद्धीने; पिंपरीत एमआयएमच्या शहराध्यक्षाचा आरोप - Marathi News | Rajesh Patil replaced with political vendetta Allegation of MIM's city president in Pimprit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजेश पाटील यांची बदली राजकीय सूडबुद्धीने; पिंपरीत एमआयएमच्या शहराध्यक्षाचा आरोप

राजेश पाटील यांची १४ फेब्रुवारी २०२१ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली होती ...

PCMC च्या नवीन आयुक्तांसमोर आव्हानांचा डोंगर कचरा - Marathi News | A mountain of challenges before the new commissioner of PCMC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC च्या नवीन आयुक्तांसमोर आव्हानांचा डोंगर कचरा

लाचखोरीने मलिन प्रतिमा सुधारणे... ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली - Marathi News | Commissioner Rajesh Patil of Pimpri Chinchwad Municipal Corporation has been transferred in haste | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली

नवीन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती ...