लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

PMC: पाणीपट्टीची थकबाकी भरा, अन्यथा भरावा लागणार दंड - Marathi News | PMC: Pay arrears of water bill, otherwise fine to be paid pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणीपट्टीची थकबाकी भरा, अन्यथा भरावा लागणार दंड

आता थकबाकीवर प्रति महिना एक टक्का व्याज लावून दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपट्टीची थकबाकी भरावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे... ...

PMC: पुण्यातील अकरा बहुमजली इमारत जमीनदोस्त, पालिकेची धडक कारवाई - Marathi News | PMC: Eleven multi-storied building in Pune Landlord, Municipal strike action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील अकरा बहुमजली इमारत जमीनदोस्त, पालिकेची धडक कारवाई

४५ हजार ५० चौरस फुटाचे बांधकाम पाडण्यात आले आहे... ...

मुंबई मनपा ‘आर’ दक्षिण विभाग’; संमिश्र लोकवस्तीचा वॉर्ड - Marathi News | Mumbai Municipality 'R' south division Ward of mixed population | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपा ‘आर’ दक्षिण विभाग’; संमिश्र लोकवस्तीचा वॉर्ड

समुद्रकिनारे किंवा मोठी उद्याने, नावाजलेली प्रसिद्ध ठिकाणे नसली तरी मोठ्या संमिश्र लोकवस्तीचा भाग म्हणून ‘आर’ दक्षिण विभाग ओळखला जातो. ...

घोटाळ्याच्या मालिका, नियमबाह्य कंत्राटांच्या आरोपांनी गाजले वर्ष - Marathi News | This year was marred by a series of scams allegations of illegal contracts in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोटाळ्याच्या मालिका, नियमबाह्य कंत्राटांच्या आरोपांनी गाजले वर्ष

नगरसेवक नसताना आणि प्रशासकाच्या कालावधीत २०२३ मध्ये मुंबई महानगरपालिकेत मुद्द्यावरून उलथापालथ झालेली दिसून आली. ...

अतिरिक्त मालमत्ता कराचे ओझे लाखो मुंबईकरांच्या खांद्यावर - Marathi News | Burden of additional property tax on the shoulders of lakhs of mumbaikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिरिक्त मालमत्ता कराचे ओझे लाखो मुंबईकरांच्या खांद्यावर

माजी नगरसेवकांचा आक्षेप, तात्पुरत्या देयकात १० ते १५ टक्के अधिभार. ...

निवडणूक लांबली, मुंबईतील सुशोभीकरण मंदावले - Marathi News | Election delayed beautification in Mumbai slowed down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक लांबली, मुंबईतील सुशोभीकरण मंदावले

मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राज्य सरकारने सुशोभीकरणाचे विविध प्रकल्प हाती घेण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. ...

आजाराशी दोन हात करा बिनधास्त; २ हजार अतिरिक्त बेडची सुविधा खास - Marathi News | In mumbai facility of 2 thousand additional beds is special do not compromise with the disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजाराशी दोन हात करा बिनधास्त; २ हजार अतिरिक्त बेडची सुविधा खास

चार रुग्णालयांच्या विस्तारामुळे रुग्णांना मिळणार माेठ्या प्रमाणात दिलासा. ...

कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी सचिन बोरसे - Marathi News | Sachin Borse as new assistant commissioner of Kalwa Ward Committee in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी सचिन बोरसे

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी सचिन बोरसे यांची नियुक्ती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी केली. ...