लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

मुंबईतील वॉर्डांची संख्या २६ वर; के पूर्व प्रभागाचे के दक्षिण, के उत्तर विभागात विभाजन - Marathi News | Number of Wards in mumbai 26 division of k east division into k south and k north divisions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वॉर्डांची संख्या २६ वर; के पूर्व प्रभागाचे के दक्षिण, के उत्तर विभागात विभाजन

मुंबईतील जास्त लोकसंख्येचा, घनतेचा विभाग असलेल्या के पूर्व विभागाच्या विभाजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

भिवंडी मनपाच्या स्वच्छता अभियानाचा सफाई कर्मचाऱ्यांवर ताण; कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा - Marathi News | Bhiwandi municipality cleanliness drive stress on cleaning staff movement warning from action committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपाच्या स्वच्छता अभियानाचा सफाई कर्मचाऱ्यांवर ताण; कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा

भिवंडी महापालिकेत सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे सफाई कर्मचाऱ्यांवर सफाईचे अतिरिक्त काम मनपा सफाई कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. ...

गोखले पुलाची मार्गिका लवकरच खुली होणार? गर्डर खाली आणण्याचे काम होणार सुरू - Marathi News | Andheri gokhale bridge route will be opened soon work of bringing down the girder will start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाची मार्गिका लवकरच खुली होणार? गर्डर खाली आणण्याचे काम होणार सुरू

अंधेरी स्थानकाजवळील गोखले पूलाच्या कामाला अखेर वेग मिळाला आहे. ...

भिवंडीत सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेची कारवाई; ८४० किलो प्लास्टिक पिशवी जप्त - Marathi News | Municipal action on single use plastic bags in Bhiwandi 840 kg plastic bag seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेची कारवाई; ८४० किलो प्लास्टिक पिशवी जप्त

वीस हजाराची दंडात्मक कारवाई.  ...

मुख्य दरवाजा उघडा असल्याने मिलापनगर तलावात दुर्घटना होण्याची शक्यता; नागरिकांनी व्यक्त केली भीती - Marathi News | main gate is open there is a possibility of an accident in the milapnagar lake in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुख्य दरवाजा उघडा असल्याने मिलापनगर तलावात दुर्घटना होण्याची शक्यता; नागरिकांनी व्यक्त केली भीती

दक्ष नागरिकांनी भीती व्यक्त केली वेगाने जाणारे वाहने, खेळणाऱ्या मुलांचा होऊ शकतो अपघात. ...

भिवंडीत बनावट तूप बनविण्याचा कारखाना पालिकेने केला उध्वस्त,मोठ्या प्रमाणावर बनावट तूप व साहित्य जप्त - Marathi News | municipality destroyed the fake ghee factory in bhiwandi confiscated a large amount of fake ghee and materials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत बनावट तूप बनविण्याचा कारखाना पालिकेने केला उध्वस्त,मोठ्या प्रमाणावर बनावट तूप व साहित्य जप्त

भिवंडीत आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. ...

पुणे शहरात कचऱ्याचा खच! प्रशासनाला जाग आल्यानंतर एक कोटीचा दंड वसूल - Marathi News | Garbage heaps in Pune city! A fine of Rs 1 crore will be collected after the administration wakes up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात कचऱ्याचा खच! प्रशासनाला जाग आल्यानंतर एक कोटीचा दंड वसूल

१ स्पटेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत २४ हजार पुणेकरांवर कारवाई करून १ कोटींचा दंड वसूल केला आहे.... ...

PCMC: ४३ हजार व्यावसायिकांनी आगीबाबत भरली अपूर्ण माहिती; पालिकेचे सर्वेक्षण पूर्ण कधी होणार? - Marathi News | PCMC: 43 thousand professionals filled incomplete information about fire; When will the municipal survey be completed? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :४३ हजार व्यावसायिकांनी आगीबाबत भरली अपूर्ण माहिती; पालिकेचे सर्वेक्षण पूर्ण कधी होणार?

अग्निसुरक्षा उपायांमधील अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिका सर्वेक्षण करीत आहे... ...