जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
Muncipal corporation, Latest Marathi News
प्रस्तावित विकास आराखड्यात पूर्वीचाच मार्ग दर्शविण्यात आल्याने प्रश्न पेटण्याची शक्यता; महापालिकेच्या स्थापनेपासून चाळीस वर्षे समस्येचे राजकारण; काळेवाडी, वाल्हेकरवाडी, चिखली, मोशी परिसरातील अनेक पेठांचे भूसंपादन झाले नाही ...
ही सेवा पोस्टपेड असून, त्याचे बिल महापालिका भरते. कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्तीनंतर ते कार्ड स्वत:च्या नावावर करून ते वापरतात. ...
यंदा पावसाळ्यामध्ये कोणत्याही भागात पाणी शिरू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घ्या, त्याप्रमाणे अहवाल तयार करा ...
चिखलीतील इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांचा टाहो, महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी; दुसऱ्या दाव्याच्या संदर्भात निर्णय; पण भरडले जातोय आम्ही! ...
- नगररचना योजनेला वाढता विरोध; काळ्या फिती लावून निषेध; महापालिका प्रशासनाला निवेदन; योजना तातडीने रद्द करा, अन्यथा कडक भूमिका घेण्याचा पवित्रा ...
bhama askhed dam चार तालुक्यांसह पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेसाठी महत्त्वाचे व वरदान ठरलेल्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, परिसरातील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. ...
इच्छुकांच्या नजरा राज्य सरकारच्या निर्णयाकडे ...
पालिकेच्या अतिक्रमण विभागाचा कारवाईचा निव्वळ फार्स; अतिक्रमण कारवाईनंतर परस्थिती ‘जैसे थे’ ...