लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

PCMC: महापालिकेची धडक कारवाई; एक लाखांच्यावर थकबाकी नोटीस, २४ मालमत्तांचा लिलाव - Marathi News | PCMC Municipal Strike Action One lakh dues notice auction of 24 properties | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC: महापालिकेची धडक कारवाई; एक लाखांच्यावर थकबाकी नोटीस, २४ मालमत्तांचा लिलाव

मालमत्ता धारकांकडून पिंपरी चिंचवड महापालिकेने आतापर्यंत तब्बल ७७३ कोटी रुपयांचा कर जमा केला ...

शहर सुंदर हाेतंय, पण शेकडाे बेघरांचे काय? निवारा केंद्रांकडे मनपाचे दुर्लक्ष - Marathi News | mumbai city is beautiful but what about the hundreds of homeless people municipality's neglect of shelter centers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर सुंदर हाेतंय, पण शेकडाे बेघरांचे काय? निवारा केंद्रांकडे मनपाचे दुर्लक्ष

सामाजिक संस्थांचा आरोप. ...

गोखले पुलाचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला; अद्याप मार्गिकेचे १० दिवसांचे काम बाकी  - Marathi News | gokhale bridge misses once again start to one lane still has 10 days of work left in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला; अद्याप मार्गिकेचे १० दिवसांचे काम बाकी 

गोखले पूल सुरू होण्यासाठी नागरिकांना फक्त वाट पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.   ...

केबल, पाइपलाइन टाकली की पालिकाच बुजविणार खड्डे; वरवरच्या मलमपट्टीचा भूर्दंड वाचणार - Marathi News | in mumbai the cable pipeline is laid the municipality 280 crore provision for filling the potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केबल, पाइपलाइन टाकली की पालिकाच बुजविणार खड्डे; वरवरच्या मलमपट्टीचा भूर्दंड वाचणार

२८० कोटींची तरतूद. ...

उदरनिर्वाह अनुदानासाठी दिव्यांग बांधवांचे महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण - Marathi News | handicapped people's on hunger strike at municipal entrance for livelihood subsidy in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उदरनिर्वाह अनुदानासाठी दिव्यांग बांधवांचे महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण

महापालिकेकडून मासिक उदरनिर्वाह अनुदान मिळत नसल्याने सावली दिव्यांग संघटनेच्यावतीने बुधवारी महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारातउपोषण केले. ...

आपत्ती व्यवस्थापन केंद्रासह संक्रमण शिबिरास मदत करणार; मंदाताई म्हात्रे यांची ग्वाही - Marathi News | assist in transition camps with disaster management center says mandatai mhatre | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आपत्ती व्यवस्थापन केंद्रासह संक्रमण शिबिरास मदत करणार; मंदाताई म्हात्रे यांची ग्वाही

आयुक्तांना लिहिले पत्र. ...

बांधकामाचे ११५२ प्रस्ताव, ५१४ बांधकामांना परवानगी; २१४ कोटींचा महसूल - Marathi News | 1152 construction proposals, 514 construction permits; 214 crores revenue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांधकामाचे ११५२ प्रस्ताव, ५१४ बांधकामांना परवानगी; २१४ कोटींचा महसूल

नगररचना विभागाला मिळाला दोन वर्षांत २१४ कोटींचा महसूल : ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुट्या अजूनही सुटल्या नाहीत. ...

मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे - Marathi News | After the chief executive's assurance, the strike of cleaning workers is called off | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे

आंदोलनात कारंजा नगर परिषदेचे सफाई कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले होते. ...