लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

PMC: डॉ. राजेंद्र भोसलेंनी स्विकारला पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार - Marathi News | Dr. Rajendra Bhosle has accepted the post of Commissioner of Pune Municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. राजेंद्र भोसलेंनी स्विकारला पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार

माझ्या कार्यकाळात नागरिक हा प्रशासनाचा केंद्रबिंदू असेल असे प्रतिपादन यावेळी नवनियुक्त महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केले... ...

पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या सुविधांसाठी नऊ सदस्यीय समिती गठीत - Marathi News | A nine-member committee has been formed for the facilities of the villages included in the Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या सुविधांसाठी नऊ सदस्यीय समिती गठीत

पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समिती गठीत ... ...

तरंगत्या कचऱ्याची लावली जाणार विल्हेवाट..! पूर्व उपनगरासाठी पालिकेचे पुढील ५ वर्षांसाठी नियोजन - Marathi News | floating waste will be disposed in mumbai municipal planning for the eastern suburbs for the next 5 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरंगत्या कचऱ्याची लावली जाणार विल्हेवाट..! पूर्व उपनगरासाठी पालिकेचे पुढील ५ वर्षांसाठी नियोजन

मुंबईतील नदी, नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा हटवून पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी पालिकेकडून ‘ट्रॅश बूम’सह तराफ्याचा वापर करण्यात येतो. ...

लातूर शहरात ७८० भटक्या श्वानांना अँटीरेबीज लसीकरण - Marathi News | Anti-rabies vaccination of 780 stray dogs in Latur city | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरात ७८० भटक्या श्वानांना अँटीरेबीज लसीकरण

ग्लोबल फाउंडेशनच्या सहकार्यातून महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम ...

अकृषी कराच्या वसुलीसाठीची कारवाई बेकायदेशीर; तहसीलदारांना लातूर मनपाच्या उपायुक्तांचे पत्र - Marathi News | Action for recovery of non-agricultural tax illegal; Letter from Deputy Commissioner of Latur Municipality to Tehsildars | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अकृषी कराच्या वसुलीसाठीची कारवाई बेकायदेशीर; तहसीलदारांना लातूर मनपाच्या उपायुक्तांचे पत्र

गांधी चौक व्यापारी संकुलातील महापालिकेच्या मालकीच्या १७ ते १८ दुकानांना तहसीलच्या पथकाने टाळे ठोकले होते. ...

कुचंबणा थांबणार; उपनगरांतील मोडलेली स्वच्छतागृहे सुधारली - Marathi News | the cramping will stop repaired broken toilets in suburbs in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुचंबणा थांबणार; उपनगरांतील मोडलेली स्वच्छतागृहे सुधारली

८५ टक्के शौचालयांची दुरुस्ती, तर १५ टक्के पुनर्बांधणीची कामे. ...

लातूर मनपाची अभ्यासिका ठरतेय दिशादर्शक, अडीचशेहून अधिक गरिबांच्या मुलांची झाली निवड - Marathi News | Latur municipal councilors are becoming guides, more than 2500 poor children have been selected | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर मनपाची अभ्यासिका ठरतेय दिशादर्शक, अडीचशेहून अधिक गरिबांच्या मुलांची झाली निवड

अभ्यासिका २४ तास खुली; स्पर्धा परीक्षेतून अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या पदासाठी निवड ...

VIDEO: प्रशासक काळात पालिकेत मोठा भ्रष्टाचार, आयुक्तांवर गुन्हा दाखल करा- रविंद्र धंगेकर - Marathi News | VIDEO: Big corruption in Pune Municipal Corporation during the administrator period, file a case against the Commissioner - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासक काळात पालिकेत मोठा भ्रष्टाचार, आयुक्तांवर गुन्हा दाखल करा- रविंद्र धंगेकर

महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी  धंगेकरांनी केली.... ...