लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

... तर खड्डा पडल्यास कंत्राटदाराला आर्थिक दंड; खड्डेमुक्त मुंबईसाठी नवा पर्याय पालिकेच्या विचाराधीन   - Marathi News | in mumbai bmc fines to the contractor for the damage potholes municipality plan for for pothole free mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर खड्डा पडल्यास कंत्राटदाराला आर्थिक दंड; खड्डेमुक्त मुंबईसाठी नवा पर्याय पालिकेच्या विचाराधीन  

मुंबई आणि खड्डे हे समीकरण जगजाहीर झाले असले, तरी ते खोडून काढण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. ...

महापालिकेलाच नको पुनर्रोपण; पुनर्रोपित ३० टक्के झाडे जगलीच नसल्याचे उघड - Marathi News | bmc does not want replanting apparently 30 percent of replanted trees did not survive in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेलाच नको पुनर्रोपण; पुनर्रोपित ३० टक्के झाडे जगलीच नसल्याचे उघड

पालिकेच्या उद्यान विभागाकडील माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२३ रोजी पालिकेच्या विविध वॉर्डांमध्ये एकूण १४ हजार ३४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. ...

मियावाकी झाडांचे वाढते ‘पीक’; दशकभरात ११ लाख झाडे वाढल्याचा पालिकेचा दावा - Marathi News | in mumbai increase in growing of miyawaki trees and the municipality claims to have grown 11 lakh trees in a decade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मियावाकी झाडांचे वाढते ‘पीक’; दशकभरात ११ लाख झाडे वाढल्याचा पालिकेचा दावा

गेल्या दशकभरात मुंबईत ११ लाख झाडे वाढल्याचा पालिकेचा दावा आहे. ...

केडीएमसीकडून बेकायदा बांधकामांची माहिती देण्यास टाळाटाळ, याचिकाकर्त्याचा आराेप - Marathi News | Reluctance to inform about illegal constructions by KDMC, petitioner alleges | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीकडून बेकायदा बांधकामांची माहिती देण्यास टाळाटाळ, याचिकाकर्त्याचा आराेप

उच्च न्यायालयात केडीएमसीने दिलेली माहिती खोटी ...

पनवेल महानगरपालिकेचा कारभार उघड्यावर ? अधिकाऱ्यांच्या बदली नंतर उर्वरित रिक्त जागांचा प्रश्न देखील ऐरणीवर - Marathi News | the administration of panvel municipal corporation is open after the transfer of officers the question of the remaining vacancies | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिकेचा कारभार उघड्यावर ? अधिकाऱ्यांच्या बदली नंतर उर्वरित रिक्त जागांचा प्रश्न देखील ऐरणीवर

निवडणुक आयोगाच्या निर्देशानंतर शासनाने राज्यभर बदल्यांचे सत्र चालवले मात्र याबाबत पर्यायी व्यवस्था शासनाला करता आलेली नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...

एका दिवसात १०० कोटींचा मालमत्ता कर वसूल; आर्थिक वर्षअखेरीमुळे जोरदार मोहीम - Marathi News | about 100 crore property tax collection in one day strong campaign due to end of financial year in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका दिवसात १०० कोटींचा मालमत्ता कर वसूल; आर्थिक वर्षअखेरीमुळे जोरदार मोहीम

आर्थिक वर्ष संपत आल्याने मुंबई महापालिकेने मालमत्ता कराच्या थकबाकीसह अन्य थकीत कर, पाणीबिले वसुलीवर भर दिला आहे. ...

PMC: पीटी ३ अर्ज भरणाऱ्या ९० हजार मिळकधारकांना सवलतीचा लाभ - Marathi News | PMC: Concession benefit to 90 thousand income earners filing PT 3 application | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीटी ३ अर्ज भरणाऱ्या ९० हजार मिळकधारकांना सवलतीचा लाभ

९० हजार मिळकतधारकांना सन २०२४-२५ च्या मिळकतकर बीलांमध्ये सवलत दिली जाणार आहे.... ...

पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पदभार सोडला; प्रशांत रसाळ प्रभारी आयुक्त - Marathi News | panvel municipal corporation commissioner ganesh deshmukh resigned and prashant rasal commissioner in charge | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पदभार सोडला; प्रशांत रसाळ प्रभारी आयुक्त

पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांची दि.19 रोजी अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ...