नगर पालिका, मराठी बातम्या FOLLOW Muncipal corporation, Latest Marathi News
मुंबईतील पावसाळापूर्व तयारीबाबत २३ मे रोजी पालिकेत सर्व यंत्रणांची बैठक झाली होती. ...
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत ‘झीरो प्रिस्क्रिप्शन’ पॉलिसी राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबरमध्ये दिले होते. ...
गेल्या काही दिवसांपासून हे संकेतस्थळ खोलल्यावर अंडर कंट्रक्शन असाच मेसेज येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून सवलतीसह मिळकतकर भरण्यासाठी वारंवार मागणी केली जात होती... ...
२७ गाव संघर्ष समितीने घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी यांची भेट. ...
सोलापुरचा वारसा, ऐतिहासिक ओळख देणारी चिमणी पाडल्याची खंत सोलापूरकरांनी व्यक्त केली. ...
साेलापूर शहरातील मराठा वस्ती परिसरात गेल्या एक महिन्यापासून गढूळ पाणी पुरवठा हाेत आहे. ...
नालेसफाई केली नसल्याने या भागातील नागरिकांना पावसाळयात पूरसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. ...
तक्रारींत ५० टक्के वाढ. ...