माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
नगर पालिका, मराठी बातम्या FOLLOW Muncipal corporation, Latest Marathi News
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले संपर्क क्रमांक २४ तास सुरु ठेवावावेत आणि घटनास्थळी तातडीने दाखल होऊन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळावी, आयुक्तांच्या सूचना ...
पावसाळ्यात नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी पालिकेकडून दि. १० जूननंतर रस्त्यांची कोणतीही कामे हाती घेतली जाणार नाहीत. ...
दक्षिण मुंबईतील १३६ वर्षे जुना व हेरिटेज दर्जाचा मलबार हिल जलाशय डागडुजी करून सुस्थितीत येऊ शकतो, असा अहवाल तज्ज्ञ समितीने दिला आहे. ...
नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्ष वसुंधरा अभियानामध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना राबवित असते. शहरात हरित पट्टे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कोयी संकलन मोहीम सुरू केली आहे. ...
मरोळ ते साकीनाका भागातील कृष्णलाल मारवाह रोडलगतच्या पिकनिक पुलाचे बांधकाम गेली ६ वर्षे रखडले आहे. ...
प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वासही गगराणी यांनी कर्मचाऱ्यांना दिला. ...
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा, असे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. ...
पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ...