लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

पुणे मेट्रो रात्री अकरा वाजेपर्यंत धावणार; मेट्रो प्रशासन लवकरच निर्णय घेणार   - Marathi News | Pune Metro will run till 11 pm; Metro administration will take a decision soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रो रात्री अकरा वाजेपर्यंत धावणार; मेट्रो प्रशासन लवकरच निर्णय घेणार  

सध्या मेट्रो सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत धावत असून शहरातील आयटी कंपन्या रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्यामुळे अनेकांना मेट्रोने प्रवास करता येत नाही. ...

रोबोटने शोधले जलवाहिनीतील दगड, झाडांच्या मुळांचे अडथळे; मनपाचा वेळ अन् खर्च वाचला - Marathi News | Robot detects stones and tree root obstructions in water channels; saves Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation time and money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोबोटने शोधले जलवाहिनीतील दगड, झाडांच्या मुळांचे अडथळे; मनपाचा वेळ अन् खर्च वाचला

आता रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे जलवाहिनीत कुठे अडथळा निर्माण होतोय, कुठे गळती आहे, दूषित पाणी कोठून येत आहे, याचा शोध घेण्यासाठी केवळ काही मिनिटांचा अवधी लागतोय. ...

धक्कादायक! खेळाच्या मैदानावर महापालिकेने दिली बांधकाम परवानगी - Marathi News | Municipal Corporation granted construction permission on the playground | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! खेळाच्या मैदानावर महापालिकेने दिली बांधकाम परवानगी

परवानगी रद्द करण्यासाठी सिडको प्रशासनाचे मनपाला पत्र ...

महापालिका निवडणुकीसाठी भाजप निर्णय घेणार असाल तर आम्हीही घेऊ: संजय शिरसाट - Marathi News | If BJP is going to take a decision for the municipal elections, we will too: Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणुकीसाठी भाजप निर्णय घेणार असाल तर आम्हीही घेऊ: संजय शिरसाट

'एमआयएम'शी दोन हात करायचे असेल तर एकत्र निवडणुका लढवावी लागेल; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे भाजपला उत्तर ...

‘वैकुंठ’ व्हायरल व्हिडिओ : कुत्रा मांस नव्हे पाव खात असल्याचा महापालिकेचा दावा - Marathi News | Video from Vaikunth goes viral The piece in the dog mouth is not meat but bread Municipal administration claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वैकुंठ’ व्हायरल व्हिडिओ : कुत्रा मांस नव्हे पाव खात असल्याचा महापालिकेचा दावा

वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी सकाळी काही नागरिक आपल्या एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी वैकुंठ स्मशानभूमीत गेले होते. यावेळी   ...

‘एचएमपीव्ही’चा धोका वाढताच महापालिका ॲक्शन मोडवर - Marathi News | Municipal Corporation in action mode as threat of HMPV increases | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘एचएमपीव्ही’चा धोका वाढताच महापालिका ॲक्शन मोडवर

रुग्णालयात करणार विलगीकरणाची व्यवस्था अन् रुग्ण सर्वेक्षण ...

वैकुंठ स्मशानभूमीत भयंकर घटना: अर्धवट जळलेल्या मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी खाल्ले - Marathi News | Horrific incident at Vaikuntha crematorium: Stray dogs eat pieces of partially burnt human body | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैकुंठ स्मशानभूमीत भयंकर घटना: अर्धवट जळलेल्या मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी खाल्ले

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने या गंभीर घटनेला वाचा फुटली आहे. ...

ना शिंदे ना ठाकरे सेनेसोबत युती; भाजप महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार - Marathi News | BJP will contest the municipal elections on its own; No alliance with Shinde, no connection with the Thackeray group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना शिंदे ना ठाकरे सेनेसोबत युती; भाजप महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार

‘युती होणार, ठाकरे गटाशीही जुळवून घेणार‘, यासारख्या चर्चेमुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. ...