नगर पालिका, मराठी बातम्या FOLLOW Muncipal corporation, Latest Marathi News
सातारा पालिकेच्या सोनगाव डेपोत कचऱ्यापासून दररोज ४० टन खत तयार केले जाते. या खतावरच शहरातील बागा बहरू लागल्या असून, शेतकऱ्यांनाही मागणीप्रमाणे खताचा पुरवठा केला जात आहे. ...
शहराच्या प्रगतीची गती दर्शविणारा महापालिकेचा सलग तिसरा अर्थसंकल्प प्रशासक मांडणार आहेत. ...
विशेष म्हणजे शासकीय दरापेक्षा कमी दराने होणाऱ्या वैद्यकीय तपासणीसाठी कुठल्याही कागदपत्राची गरज नाही. ...
महादजी शिंदे हे पेशवाईमधील मातब्बर सरदार होते. त्यांनी तेथे महादेवाचे मंदिर बांधले आहे. ...
शहरात ११५ वॉर्डांमध्ये १० वर्षांपूर्वी पालिकेच्या ७२ शाळा होत्या. ...
पुणे महापालिकेच्या शाळेमधील मुलांचे गणित पक्के व्हावे यासाठी एका संस्थेने अंकनाद गणिताची सात्मीकरण प्रणालीचे साहित्य तयार केले आहे ...
आवश्यक भूसंपादन नसल्यामुळे १३ स्थानांतरण केंद्र कागदावरच राहिली आहेत. ...
नॅशनल हायवेने रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी स्वतंत्रपणे भूसंपादन करावे, असा निर्णय घेण्यात आला. ...