लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

मेहरुण चौपाटीवर उभारले गतिरोधक - Marathi News | Mehun Chowpatty builds speed barrier | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मेहरुण चौपाटीवर उभारले गतिरोधक

इतर ठिकाणचे गतिरोधक काढले : वाहनधारकांना करावी लागते कसरत ...

२२ नगरसेवक अडकले पात्र-अपात्रतेच्या फेऱ्यात - Marathi News | से Councilors get stuck in a round of eligibility | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :२२ नगरसेवक अडकले पात्र-अपात्रतेच्या फेऱ्यात

अमळनेर : राज्यातील सरकार अस्थिर असल्यामुळे नगरविकास राज्यमंत्र्यांच्या नियुक्तीअभावी अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक पात्र व अपात्रतेच्या फेºयात अडकून पडले ... ...

बहुमताने मंजूर केलेल्या विषयांनाच विरोध करण्याची सत्ताधाऱ्यांवर नामुष्की - Marathi News | Opposition to rulers opposed to only approved subjects | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बहुमताने मंजूर केलेल्या विषयांनाच विरोध करण्याची सत्ताधाऱ्यांवर नामुष्की

जळगाव : मनपात सत्तेत येवून भाजपला दीड वर्ष झाले. याकाळात सत्ताधाऱ्यांवरच महासभेत बहूमताने घेतलेल्या अनेक विषयांवरून माघार घेण्याची व ... ...

खिशातला चष्मा डोळ्यांना लावताच चौकीदार एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Security guard arrested after wearing glasses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खिशातला चष्मा डोळ्यांना लावताच चौकीदार एसीबीच्या जाळ्यात

एसीबीची कारवाई : गाळ्याचा कर कमी करण्यासाठी घेतली लाच ...

कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरमंजिरी लाटकर यांची बहुमताने निवड - Marathi News |  Mayor-Deputy Mayor elections will be held today on the election of Latkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरमंजिरी लाटकर यांची बहुमताने निवड

मंगळवारी महापालिका सभेत झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या भाग्यश्री शेटगे यांचा पराभव केला. लाटकर यांना ४३ तर शेटगे यांना ३२ मते पडली.  या निवडणुकीत शिवसेनेच्या  चार नगरसेवकांनी तटस्त राहण्याचा निर्णय घेतला. ...

कोल्हापुरातील रस्त्यांसाठी सहा कोटींची मागणी --:दौलत देसाई - Marathi News | Six crores demand for roads in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील रस्त्यांसाठी सहा कोटींची मागणी --:दौलत देसाई

या मागणीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणूनदेखील मी काम केले आहे; त्यामुळे नियमानुसार राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत कोल्हापूरसाठी सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी केली जाईल. ही प्रशासकीय बाब असल्याने त्यावर राज्यात सरकार ...

प्लॅस्टिक विरोधात हेतुपुरस्सर षडयंत्र - Marathi News | Intentional conspiracy against plastic | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्लॅस्टिक विरोधात हेतुपुरस्सर षडयंत्र

जळगाव : गेल्या वीस वर्षात प्लॅस्टिकच्या वापरात अत्यंत वेगाने वाढ झाल्याने प्लॅस्टिक विरोधात अचानक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. ... ...

नांदेड मनपाच्या पावती पुस्तक घोटाळ्यात चौथी विकेट - Marathi News | The fourth officer suspended in the Nanded Municipal Acknowledgment Book scam | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपाच्या पावती पुस्तक घोटाळ्यात चौथी विकेट

स्वच्छता निरीक्षक तडवी अपहारप्रकरणी निलंबित, गुन्हाही दाखल ...