रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देऊन राज्यातील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण राबविण्याच्या बाजूने स्थानिक कॉँग्रेसमधील एक गट कार्यरत आहे, तर राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी दाखल केलेल्या मिलिंद कीर यांना पाठिंबा देण्याबाबत कॉँग्र ...
महापौर संगीता खोत यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा इच्छुकांना लागली आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी महापौर बदलावर शिक्कामोर्तब केले असले तरी, त्या राजीनामा कधी देणार, याबाबत मात्र संदिग्धता निर्माण झाली आ ...
दिंडोरी रोडवरील तारवालानगर सिग्नल चौफुलीवर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास परिवहन महामंडळाची बस व मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धकड होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. ...
बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठीच्या जाचक आटी रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी महापाालिकेसमोर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) कामगार आघाडीच्यावतीने आक्रोश आसुड आंदोलन करण्यात आले. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्याकडे मागण्याचे निवेदन दिले ...
सांगली शहरात एखाद्या ठिकाणी आग लागली तर, अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचेलच याची खात्री देता येत नाही. कारण अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे. गेल्या पंधरा वर्षात या विभागाच्या सक्षमीकरणाची चर्चा अधिक झाली, पण एकाही सत्ताधाऱ्यांनी अथवा आयुक् ...
माझे विषय अजेंड्यावर घेतले जात नाहीत, प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असा आरोप करत नगर विकास आघाडीचे नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे यांनी शुक्रवारी सकाळी पालिकेत चांगलाच धिंगाणा घातला. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या दालनात त्यांनी स्वच्छतागृ ...