लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जयंती नाल्यातून दुषित पाणी पंचगंगा नदीत थेट मिसळत आहे. ही बाब प्रजासत्ताक सेवा संस्थेच्या दिलीप देसाई यांनी हीबाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिली. येथील पाहणी केली असता सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे सहा पैकी पाच पंप बंद असून एका पंपावर ...
देशात नद्या जोड प्रकल्प असताना, महापालिका शेरीनाला व कृष्णा नदी जोड प्रकल्प राबविला आहे. नाला व नदी जोडणारी सांगली ही पहिली महापालिका ठरल्याची उपरोधिक टीका नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली. नदी प्रदूषणामुळे नागरिकांचे बळी गेल्यावर प ...
महापालिकेच्या जरगनगर विद्यालयामध्ये आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात दिरंगाई केल्यावरुन शहर व जिल्हा नागरी कृती समितीने प्रशासनाधिकारी शंकर यादव यांची खरडपट्टी केली. खासगी शाळांची सुपारी घेऊन काम करता काय असा संतप ...
कोल्हापूर शहरात एलईडी बल्ब बसविण्यासह अमृत योजनेतील रखडलेल्या जलवाहिन्या, ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामांवरून शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या विशेष सभेत भडका उडाला. संतप्त नगरसेवकांनी सभेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ...
निकृष्ट कामासंबंधी नागरिकांच्या तक्रारी यापुढे येता कामा नये. दर्जेदार कामे कार्यालयात बसून होणार नसल्याने मनपाच्या झोननिहाय अभियंते, सहाय्यक नगरचनाकार, कनिष्ठ अभियंता यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी अन्यथा कारवाई करण्याचे संकेत महापौर राखी ...