अहमदनगर : शहरातील थकीत कर वसुली तृतीय पंथीयांमार्फत करण्याची घोषणा महापालिकेच्या चांगलीच अंगलट आली. तृतीय पंथीयांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे महापालिका उपायुक्त सुनील पवार यांनी चूक झाल्याची कबुली देत सोमवारी माफी मागितली. विविध प्रश्न मार्गी लावण ...
सन १९८३ मध्ये महापालिका उदयास आली. तेव्हा लोकसंख्या पाच लाखांवर होती. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागाची निर्मितीदेखील योग्य होती. परंतु, आजघडीला त्याच्या दुप्पट लोकसंख्या व शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता येथील मनुष्यबळ व वाहनांची संख्या तोकडी आहे. ए ...
येथील महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असून, नवीन आर्थिक स्त्रोत निर्माण होत नसल्याने कर्जाचा बोजा वाढत चालला आहे़ सद्यस्थितीत महानगरपालिकेवर ७८ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्ज असून, ही कर्जफेड करून विकास कामे राबविताना प्रशासनाला तारेवरची कसर ...
अमरावती शहरातील १.४२ लाख मालमत्तांचा ४३.४३ कोटींचा कर महापालिकेला मिळतो. त्यावरच महापालिकेचे आर्थिक बजेट अवलंबून असते. मात्र, थकबाकीदार शासकीय विभाग, कार्यालये, निवासस्थाने हा वसुलीमध्ये अडसर बनला आहे. त्यामुळे या मोठ्या आस्थापनांना आता जप्तीच्या नोट ...
भाजपचे गटनेते निखिल चिद्दरवार यांनी सत्ताधारी विकासाबाबत गंभीर नसल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप केला. या अर्थसंकल्पावरून विशेष सभेत गरमागरम चर्चा झाली. विरोधी नगरसेवकांनी कोट्यवधींचे शिलकीचे अंदाजपत्रक असताना शहराचा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस ...
येत्या आर्थिक वर्षात ५७६ कोटी रुपयांचा आर्थिक ताळेबंद बांधत शनिवारी महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. येत्या वर्षात कोणत्याही करांमध्ये वाढ करण्यात आली नसली तर मिळालेल्या उत्पन्नातून शिक्षण, आरोग्य, क्रीडा या घटकांबरोबरच पर्यटनविकासाची कामे ...
कोल्हापूर : अतिक्रमण कारवाईवरून पुन्हा शनिवारी धक्काबुक्कीचा प्रकार घडला. बिंदू चौक सबजेल येथील विके्रत्याने साहित्य जप्त करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ... ...