नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्यावरून सामाजिक कार्यकर्ते सुरेश पोवार यांनी आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. ...
घरफाळा विभागाकडून उर्वरित कालावधीत ३० कोटींपेक्षा जास्त जमा होणे आवश्यक आहे, अशा सूचना दिल्या. स्थानिक संस्था कर विभागाकडील जमा अत्यंत अल्प असून कारवाई करून जास्तीत जास्त वसुली करवी, असे त्यांनी सांगितले. ...
शहरात आतापर्यंत कर्मचाऱ्यांमार्फत हातपंपांद्वारे औषध फवारणी केली जात होती; परंतु मोठे रस्ते, पूरबाधित क्षेत्र यांमुळे सर्वत्र औषध फवारणीमध्ये मर्यादा येत होत्या. साथीचे रोग पसरू नयेत म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्प्रिंकलरद्वारे औषध फवारणी करण्या ...
मानवनिर्मित तसेच नैसर्गिक कारणांनी रखडलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्णत्वाच्या मार्गाने जात असून, एप्रिल २०२१ मध्ये ही योजना पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, असा दावा बुधवारी महानगरपालिका प्रशासन केला. योजनेचे काम मुदतीत पूर्ण केले नसल्य ...
महापालिकेच्या बेडग रस्त्यावर कत्तलखान्याची जागा हाडे व कातडी गोदामासाठी देण्यास नगरसेवक, वड्डी गावच्या नागरिकांनी विरोध करूनही हा ठराव बुधवारी महासभेत मंजूर करण्यात आला. यावेळी वहिदा नायकवडी यांनी टेबलाखालून हा विषय आणल्याचा आरोप केल्याने सभेत भाजपचे ...
चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा विषय चांगलाच गाजत आहे. केंद्राच्या उद्घाटनाची तारीख अजून निश्चित होत नसतानाच सांस्कृतिक केंद्रात बसविण्यात आलेल्या खुर्च्यांच्या वाढीव दराचा मुद्दा गाजत आहे. वाढीव दराच्या निषेधार्थ गुरूवारी सकाळी १०. ...