लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

वादळ व चक्रीवादळाची खबरदारी घ्या : महापौरांचे आवाहन - Marathi News | Beware of storms and hurricanes: Mayor's appeal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वादळ व चक्रीवादळाची खबरदारी घ्या : महापौरांचे आवाहन

निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवर पडण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याचे संकेत आहेत. तेंव्हा कोल्हापूर शहरवासियांनी यासदंर्भात खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी एका पत्रकाद्वारे केले ...

महापालिकेच्यावतीने कलामहर्षी बाबूराव पेंटर जयंती साजरी - Marathi News | Celebration of Kalamaharshi Baburao Painter Jayanti on behalf of Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिकेच्यावतीने कलामहर्षी बाबूराव पेंटर जयंती साजरी

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने पद्माराजे उद्यान येथील कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या पुतळ्यास महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ...

पहिल्याच पावसाने मान्सूनपूर्व कामांची पोलखोल - Marathi News | With the first rain, the pre-monsoon work is in full swing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पहिल्याच पावसाने मान्सूनपूर्व कामांची पोलखोल

दरवर्षी नगर परिषदेकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यात प्रामुख्याने शहरातील गटारे, नाल्या, नाला यातील गाळाचा उपसा करुन पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतली जाते. अन्यथा जोराचा पाऊस झाल्यास शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता ...

शहरात तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा बंद, नागरीक हवालदिल - Marathi News | Water supply crisis: Citizens are worried | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहरात तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा बंद, नागरीक हवालदिल

कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भोगावती नदीवरील बालिंगा व नागदेववाडी येथील उपसा केंद्राकडील ट्रान्स्फॉर्मर जळाल्यामुळे मंगळवारी दिवसभर शहरात पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला. धरणात सरासरीपेक्षा अधिक जलसाठा असताना, नदी काठोकाठ भरुन वाहत असताना के ...

महानगरपालिका प्रशासनाची खाऊगाडीवाल्यांवर कारवाई : २० सिलिंडर जप्त - Marathi News | Municipal administration takes action against hawkers: 20 cylinders seized | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महानगरपालिका प्रशासनाची खाऊगाडीवाल्यांवर कारवाई : २० सिलिंडर जप्त

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत होत असताना ज्यांना कोणी वाली नाही अशा खाद्य पदार्थ विक्रेत्या गाडीवाल्यांवर महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला.  ...

‘त्या’ निविदांच्या छाननीसाठी महापालिकेत खलबते; सर्वपक्षीय नगरसेवकांची हजेरी  - Marathi News | ‘Those’ tenders are scrutinized by the Municipal Corporation for scrutiny of tenders; Attendance of all party corporators | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘त्या’ निविदांच्या छाननीसाठी महापालिकेत खलबते; सर्वपक्षीय नगरसेवकांची हजेरी 

जिल्हास्तर व दलितेतर कामांच्या निविदांची छाननी करण्याचा आग्रह धरत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी महापालिकेत हजेरी लावली. महापौरांच्या उपस्थितीत अधिकारी व नगरसेवकांत बंद दरवाजाआड झालेल्या चर्चेनंतर तातडीने छाननी करून निविदा अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांना ...

corona virus तिसऱ्या टप्प्यात साडेपाच लाख नागरिकांची तपासणी - Marathi News | corona virus | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus तिसऱ्या टप्प्यात साडेपाच लाख नागरिकांची तपासणी

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्वेक्षण मोहिमेत तिसऱ्या टप्यामध्ये आतापर्यंत एक लाख २७ हजार ५३७ घरांचे सर्व्हेक्षण केले ... ...

केएमटीमध्ये धावणार पण... फक्त २२ प्रवाशांनाच घेऊनच - Marathi News | Will run in KMT but ... with only 22 passengers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केएमटीमध्ये धावणार पण... फक्त २२ प्रवाशांनाच घेऊनच

  कोल्हापूर : केएमटी बस तब्बल सव्वादोन महिन्यांनंतर आज, सोमवारपासून धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू राहणार आहे. प्रारंभी आठ ... ...