इतर जिल्ह्यांतून कोल्हापूर शहरात आलेले काही नागरिक परस्पर घरी गेले असतील तर त्यांचा शोध घ्यावा, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्ही.सी. प्रणालीद्वारे वैद्यकीय अधिकारी व समन्वय अधिकाऱ्यांना दिली. ...
स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सदर प्रभागातील विकास कामांचे योग्य नियोजन केले जात नसल्याने या प्रभागात सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याची अवस्था बिकट असून बऱ्याच ठिकाणी नाल्या फुटल्या आहेत. सदर प्रभागात दरवर्षी मोठमोठ्या ...
न्यू कणेरकर नगरातील एक ६२ वर्षीय व्यक्तीस कोरोना झाल्याचे सोमवारी (दि. २२) मध्यरात्री स्पष्ट झाल्याने महानगरपालिका यंत्रणा सक्रिय झाली. संबंधित व्यक्ती राहत असलेला परिसर तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, तो चारी बाजूंनी सील करण ...
केएमटी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर २०१९ चे थकीत वेतन चार टप्प्यांत देण्यात येणार आहे. यासाठी ६० लाखांच्या रकमेची तरतूद केली जाणार असल्याची माहिती सोमवारी महापौर निलोफर आजरेकर यांनी दिली. याचबरोबर कोरोनामुळे कपात केलेला २५ टक्के पगारही टप्प्याटप्प्याने देण ...
लोणंदच्या नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील यांच्यावर राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव बारगळला आहे. १७ सदस्य असलेल्या या नगरपंचायतीत १३ सदस्यांनी विरोधात मतदान करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात चार जण ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण केले असून सध्या चौथा टप्पा सुरू आहे. यामध्ये ६० हजार ३०३ घरांचा सर्वेक्षण पूर्ण झाले असून यामध्ये दोन लाख ६१ हजार ४८९ नागरिकांची तपासणी केली. १८ मार्चपासून मोह ...
कोरोनाच्या संकटामध्ये उपासमारीची वेळ आलेल्या फेरीवाल्यांसाठी केंद्र शासनाने १० हजार रुपये कर्जाची योजना आणली आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. एकही फेरीवाला या योजनेपासून वंचित राहू नये, अशी मागणी फेरीवाला कृती समितीच्या वतीने आयुक्त डॉ. म ...