देसाई परिवाराच्या वतीने मंगळवारी कर्मचाऱ्यांना फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. के.एम.टी.च्या शास्त्रीनगर येथील मुख्य यंत्रशाळेमध्ये आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि परिवहन समितीच्या सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते त्याचे वाटप झाले. ...
कोल्हापूर शहरात होणाऱ्या माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना राबवा, अशा सक्त सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियामक समितीच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते. शहरातील सर ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने शहरात सर्वेक्षण मोहिम सुरु आहे. चौथ्या टप्यात मोहिमेमध्ये सोमवारी ६ हजार ८८६ घरांचे सर्वेक्षण केले असून २९ हजार ४० नागरीकांची तपासणी केली. ...
धोकादायक झाड तोडण्यासाठीची परवानगी तात्काळ दिली जाईल. प्रथम माझ्याकडे अर्ज येईल. त्यानंतर वृक्षप्राधिकरणाकडे पाठविला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. ...
यापूर्वीच एनजीटीद्वारे महापालिकेला दंडित करण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याच्या अनुषंगाने अनुपालन अहवालानुसार सुकळी घनकचरा प्रकल्पात जैव उपाय व जैव खणनबाबत ४० टक्के काम झाले आहे. कृती योजनेनुसार ७० टक्के काम ३१ मेपर्यंत पूर्ण करावे लागेल. म ...
लॉकडाऊनमुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद झाल्याने अनेकांसमोर कुटुंबाची उपजीविका चालविण्याचे आव्हान निर्माण झाले. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली. यामधून फेरीवाल्यांना १० हजार रुपयांपर्यंत पतपुरवठा केला ...