कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसोलेशन, शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र व इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. यामधील शिवाजी विद्यापीठ वस्तिगृह १, २, ३ व आयसोलेशन येथील कोविड क ...
कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे चित्र आहे. याचाच अर्थ घरातल्या घरात एकमेकांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान काढता येते. ...
सांगली जिल्हा परिषदेनंतर आता सांगली महापालिकेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोमवारी कुपवाड विभागाकडे सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या ५४ वर्षे व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे महापालिकेची यंत्रणा हादरून गेली आहे. ...
ज्यांच्याकडे तपासणी अहवाल नसेल त्यांना भाजी विक्रीस परवानगी मिळणार नाही. पालिकेला कठोर भूमिका घ्यायला लावू नका, अशी भूमिका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केली आहे. ...
गेल्या पाच महिन्यांपासून वेतन अदा न झाल्याने पालिकेत ठेकेदारी तत्त्वावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जवळपास पन्नास महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने शहरात काही ठिकाणी स्वच्छतेचे काम होऊ शकले नाही. ...
कोरोना रुग्णांकडून भरमसाट बिल न घेता शासकीय दर निश्चित केल्याप्रमाणे आकारणी करावी, अशा सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरातील २४ खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. शासकीय दरपत्रक रुग्णालयात लावण्याची सक्ती केली आहे. ...
Coronavirus : महापालिका प्रशासनाने तातडीने या भागात कंटेनमेंट झोन लागू करत सर्व परिसर. लोखंडी पत्रे व जाळीने बंदिस्त केला होता. यास नागरिकांचा विरोध होता. ...